दे मॉईन (आयोवा)
Appearance
दे मॉईन Des Moines |
||
अमेरिकामधील शहर | ||
![]() |
||
| ||
देश | ![]() |
|
राज्य | आयोवा | |
स्थापना वर्ष | २२ सप्टेंबर १८५१ | |
क्षेत्रफळ | २०० चौ. किमी (७७ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९५५ फूट (२९१ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | २,०३,४४३ | |
- घनता | १,०१२ /चौ. किमी (२,६२० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० | |
http://www.dmgov.org |
दे मॉईन (इंग्लिश: Des Moines) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील आयोवा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आयोवाच्या मध्य भागात वसलेल्या दे मॉईनची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २,१४,१३३ इतकी आहे[१] तर दे मॉईन महानगर क्षेत्रात ५.६७ लाख रहिवासी वास्तव्य करतात.
अमेरिकेतील विमा उद्योगाचे दे मॉईन हे एक मोठे केंद्र आहे. २०१० साली फोर्ब्ज मासिकाने दे मॉईनला व्यापारासाठी सर्वोत्तम शहर असा दाखला दिला.
दे मॉईनची स्थापना २२ सप्टेंबर, १८५१ रोजी फोर्ट दे मॉईन या नावाने झाली. १८५७ मध्ये त्याचे नाव नुसते दे मॉईन असे बदलण्यात आले.[२] या शहराला येथून वाहणाऱ्या दे मॉईन नदीचे नाव दिलेले आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागत कक्ष Archived 2008-03-14 at the Wayback Machine.
विकिव्हॉयेज वरील दे मॉईन पर्यटन गाईड (इंग्रजी)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- ^ "2020 Census State Redistricting Data". census.gov. United states Census Bureau. 12 August 2021 रोजी पाहिले.
- ^ City of Des Moines. "City of Des Moines Action Center: City History". December 7, 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 20, 2006 रोजी पाहिले.