दैगू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दैगू
대구
दक्षिण कोरियामधील शहर

Daegu montage.png

Daegu SK.png
दैगूचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 35°52′N 128°36′E / 35.86667°N 128.6°E / 35.86667; 128.6गुणक: 35°52′N 128°36′E / 35.86667°N 128.6°E / 35.86667; 128.6

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
क्षेत्रफळ ८८४.२ चौ. किमी (३४१.४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २५,१२,६०४
  - घनता २,८४२ /चौ. किमी (७,३६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
daegu.go.kr


दैगू (कोरियन: 대구) हे दक्षिण कोरिया देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे (सोल, बुसानइंचेवॉन खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनार्‍यापासून ८० किमी अंतरावर वसले आहे.


जुळी शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: