Jump to content

उत्तर ग्याँगसांग प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर ग्यॉंगसांग
경상북도
दक्षिण कोरियाचा प्रांत

उत्तर ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी दैगू
क्षेत्रफळ १९,०२८ चौ. किमी (७,३४७ चौ. मैल)
लोकसंख्या २६,००,०३२
घनता १३६ /चौ. किमी (३५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-47
संकेतस्थळ www.gb.go.kr

उत्तर ग्यॉंगसांग (कोरियन: 경상북도; संक्षिप्त नाव: ग्यॉंगसांगबुक) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पूर्व भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. ह्या प्रांताची राजधानी दैगू येथे असली तरीही दैगू शहर उत्तर ग्यॉंगसांगच्या अखत्यारीत येत नाही.

जुळी राज्ये/प्रांत

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]