Jump to content

दक्षिण कोरियाचे राजकीय विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दक्षिण कोरियाचे प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण कोरिया देश एकूण ८ प्रांत, १ स्वायत्त प्रांत ६ महानगरी शहरे, एक विशेष शहर, एक विशेष स्वायत शहर ह्या राजकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे.[][]

यादी

[संपादन]
नकाशाकोडनावहांगुलहांजा
KR-11सोल विशेष शहर서울 특별시서울特別市
KR-26बुसान महानगरी शहर부산 광역시釜山廣域市
KR-27दैगू महानगरी शहर대구 광역시大邱廣域市
KR-28इंचेवॉन महानगरी शहर인천 광역시仁川廣域市
KR-29ग्वांगजू महानगरी शहर광주 광역시光州廣域市
KR-30देजॉन महानगरी शहर대전 광역시大田廣域市
KR-31उल्सान महानगरी शहर울산 광역시蔚山廣域市
KR-50सेजॉंग विशेष स्वायत्त शहर세종 특별자치시世宗特別自治市
KR-41ग्यॉंगी प्रांत경기도京畿道
KR-42गंगवान प्रांत강원도江原道
KR-43उत्तर चुंगचॉंग प्रांत충청북도忠清北道
KR-44दक्षिण चुंगचॉंग प्रांत충청남도忠清南道
KR-45उत्तर जेओला प्रांत전라북도全羅北道
KR-46दक्षिण जेओला प्रांत전라남도全羅南道
KR-47उत्तर ग्यॉंगसांग प्रांत경상북도慶尙北道
KR-48दक्षिण ग्यॉंगसांग प्रांत경상남도慶尙南道
KR-49जेजू स्वायत्त प्रांत제주 특별자치도濟州特別自治道

संदर्भ

[संपादन]
  1. "Administrative division". South Korea Government. June 1, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 April 2018 रोजी पाहिले.
  2. "Local Governments". Korea.net. 30 April 2018 रोजी पाहिले.