Jump to content

उत्तर जेओला प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर जेओला
전라북도
दक्षिण कोरियाचा प्रांत

उत्तर जेओलाचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर जेओलाचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी जॉन्जू
क्षेत्रफळ ८,०५१ चौ. किमी (३,१०९ चौ. मैल)
लोकसंख्या १८,७८,४२८
घनता २३३ /चौ. किमी (६०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-45
संकेतस्थळ www.jeonbuk.go.kr

उत्तर जेओला (कोरियन: 전라북도; संक्षिप्त नाव: जेओलाबुक) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पश्चिम भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे.


जुळी राज्ये/प्रांत

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]