Jump to content

तुळशी तलाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुळशी तलाव
नकाशा

तुळशी तलाव मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा एक प्रमुख तलाव आहे.[] मुंबईला यातून तसेच पवई तलाव आणि विहार तलावांतून पाणी पुरवठा होतो. हे तिन्ही तलाव साळशेत बेटावर आहेत.[]

संदर्भ

[संपादन]