विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Satish Pradhan; সতীশ প্রধান; Satish Pradhan; Satish Pradhan; Satish Pradhan; Satish Pradhan; Satish Pradhan; Satish Pradhan; Satish Pradhan; सतीश प्रधान; సతీష్ ప్రధాన్; Satish Pradhan; Satish Pradhan; Satish Pradhan; Satish Pradhan; சத்தீசு பிரதான்; político indio; politikari indiarra; políticu indiu; индийский политик; polaiteoir Indiach; سیاستمدار هندی; 印度政治人物; India siyaasa nira ŋun nyɛ doo; politician indian; indisk politiker; індійський політик; onye ndọrọndọrọ ọchịchị si India; भारतीय राजनीतिज्ञ; intialainen poliitikko; Indian politician; இந்திய அரசியல்வாதி; politico indiano; ভারতীয় রাজনীতিবিদ; personnalité politique indienne; indijski političar; भारतीय राजकारणी; político indiano; político indio; פוליטיקאי הודי; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; polític indi; hinduski polityk; ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്; Indiaas politicus; politikan indian; Indian politician; India poliitik; ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ; Indian politician; سياسي هندي; indisk politikar; indisk politiker
सतीश प्रधान(२९ ऑगस्ट, १९४० – २९ डिसेंबर, २०२४) हे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर होते.[ संदर्भ हवा ] सन १९७४-१९८१ या काळात ते ठाण्याचे ते प्रथम महापौर होते. ते ५ जुलै १९९२ ते ४ जुलै १९९८ आणि ५ जुलै १९९८ या दोन टर्मसाठी राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी ठाण्यात ज्ञानसाधना महाविद्यालय स्थापन केले. त्यांचे रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ होते.[ संदर्भ हवा ]