Jump to content

ट्रेंट लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्रेंट
व्यवसाय
उद्योगकिरकोळ व्यवसाय संपादन
स्थापना1998 संपादन
देशभारत संपादन
पालक संस्थाटाटा उद्योगसमूह संपादन
Child organization or unitZudio संपादन
मुख्यालयाचे स्थानमुंबई संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://trentlimited.com/ संपादन

ट्रेंट ही एक टाटा समूहातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स.१९९८ साली झाली. किरकोळ विक्री दुकानांच्या व्यवसायात असलेल्या या कंपनीची वेस्टसाइड , लँडमार्क व स्टार बाजार या नावांनी दुकानांच्या साखळ्या आहेत.