जॉर्ज इलियट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जॉर्ज इलियट
George Eliot at 30 by François D'Albert Durade.jpg
जन्म मेरी ॲन इव्हान्स
२२ नोव्हेंबर १८१९
वॉरविकशायर, इंग्लंड
मृत्यू २२ डिसेंबर १८८०
चेल्सी, लंडन
टोपणनावे जॉर्ज इलियट
नागरिकत्व ब्रिटिश
पेशा लेखिका, कादंबरीकार
कारकिर्दीचा काळ व्हिक्टोरियन

मेरी ॲन इव्हान्स (जर्मन: Mary Anne Evans; २२ नोव्हेंबर १८१९ - २२ डिसेंबर १८८०) ही जॉर्ज इलियट ह्या कलमनावाने प्रसिद्ध असलेली एक ब्रिटिश लेखिका, पत्रकार व अनुवादकार होती. आपले लेखन तत्कालीन लोकांनी गांभीर्याने घ्यावे ह्या आशेने तिने पुरुषी कलमनाव धारण केले होते.

१८७२ साली प्रकाशित झालेला तिचा मिडलमार्च ह्या नावाचा ग्रंथ जगातील सर्वोत्तम इंग्लिश भाषिक पुस्तकांपैकी एक मानला जातो.

बाह्य दुवे[संपादन]