Jump to content

केन्सिंग्टन व चेल्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केन्सिंग्टन व चेल्सी
Royal Borough of Kensington and Chelsea
लंडनचा बरो
ग्रेटर लंडनमधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
काउंटी ग्रेटर लंडन
स्थापना वर्ष १ एप्रिल १९६५
क्षेत्रफळ १२.१३ चौ. किमी (४.६८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,८०,३००
  - घनता १३,२४४ /चौ. किमी (३४,३०० /चौ. मैल)
http://www.rbkc.gov.uk


केन्सिंग्टन व चेल्सीचा शाही बरो (इंग्लिश: Royal Borough of Kensington and Chelsea) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहराचा एक बरो आहे. केन्सिंग्टन व चेल्सी हे युनायटेड किंग्डममधील सर्वात घनदाट लोकसंख्येचे नगर आहे.


बाह्य दुवे

[संपादन]

गुणक: 51°30′N 0°11′W / 51.50°N 0.19°W / 51.50; -0.19