निवृत्ती महाराज वक्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते (जन्म : बुलढाणा, ३० ऑक्टोबर १९३४) हे एक वारकरी संप्रदायातील महाराज आहेत . महाराष्ट्रातील थोर संत परंपरेला पुढे नेण्याचे थोर कार्य वक्ते महाराज करत आहेत. यांचे प्रवचन म्हणजे मुख्यता ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा या ग्रंथातील अभंग,ओव्या यांचे स्पष्टीकरण करणे व साधारण भाषेत समजावणे . संत साहित्याचा प्रचार व प्रसार ते करत आहेत हिंदूधर्मद्वेष्ट्या लोकांवर टिका करणे व नास्तिकवादी पुरोगामित्वाचा विरोध , हे यांचे किर्तनाचे विशेष होत . २०१७ चा संत साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. दि . 8 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार का नव्हता? याविषयी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

वक्ते यांनी संपादित केलेले ग्रंथ[संपादन]

समाजसेवा[संपादन]

ह.भ.प.वक्ते यांची कीर्तन,प्रवचने अत्यंत अभ्यासू असून प्रवचनांद्वारे समाजात जागृती व प्रबोधन

करण्याचे कार्य तसेच समाजात अध्यात्म वाढवण्याचे कार्य ६०हून अधिक वर्षे अखंड सुरू असून त्यांच्या मागदर्शनाखाली हजारो साधक राष्ट्र घडवण्याचे कार्य करत आहेत.

पुरस्कार[संपादन]

महाराष्ट्र सरकारकडून संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१६-१७ या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर झाला होता.

संदर्भ[१]

https://www.youtube.com/watch?v=cqDqmkAjo3U

https://www.youtube.com/watch?v=D9DmJQJz66o

  1. ^ https://www.youtube.com/watch?v=D9DmJQJz66o. "https://www.youtube.com/watch?v=D9DmJQJz66o". External link in |title= (सहाय्य)