ॲथेन्स (जॉर्जिया)
Appearance
(अथेन्स, जॉर्जिया या पानावरून पुनर्निर्देशित)
अथेन्स Athens |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | जॉर्जिया |
स्थापना वर्ष | इ.स. १७८५ |
क्षेत्रफळ | ३०६.२ चौ. किमी (११८.२ चौ. मैल) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १,१५,४५२ |
- महानगर | १,८९,२६४ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
athensclarkecounty.com |
अथेन्स (इंग्लिश: Athens) हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर येथील जॉर्जिया विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पससाठी ओळखले जाते. अथेन्स शहर अटलांटाच्या पूर्वेला ७२ मैल अंतरावर स्थित आहे.
जुळी शहरे
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागत कक्ष Archived 2011-11-24 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |