गृहविभाग महाराष्ट्र शासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गृह विभाग मंत्रालयात मुंबई येथे दुसऱ्या माळ्यावर आहे.

सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात दुपारी दोन नंतर प्रवेश मिळतो.

तशेच गृह विभागाचे कार्यसन विदेशी १ व विदेशी २ हि दोन कार्यासने मंत्रालय समोरील

नवीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मध्ये ९ व्या माळ्यावर आहेत.

तेथे परदेशी जाण्यासाठीचे कागदपत्रे प्रमाणित केले जातात.

त्यासाठी प्रथम कागदपत्रे नोटरी करावी लागतात.

त्यानंतर दुपारी २ ते ५ या वेळेत कागदपत्रे  विनामूल्य प्रमाणित करून दिली जातात.