१९७५ क्रिकेट विश्वचषक बाद फेरी
Appearance
| उपांत्य सामने | अंतिम सामना | ||||||
| १८ जून - |
|||||||
| |
९३ | ||||||
| |
९४/६ | ||||||
| २१ जून - | |||||||
| |
२७४ | ||||||
| |
२९१/८ | ||||||
| १८ जून - |
|||||||
| |
१५८ | ||||||
| |
१५९/५ | ||||||
उपांत्य फेरी
[संपादन]इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया
[संपादन] १८ जून १९७५
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात इंग्लंडवर पहिला विजय मिळवला.
- या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र.
न्यू झीलंड वि वेस्ट इंडीज
[संपादन] १८ जून १९७५
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंड ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंड प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- वेस्ट इंडीजने विश्वचषकात तसेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडवर पहिला विजय मिळवला.
- या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज अंतिम सामन्यासाठी पात्र.
अंतिम सामना
[संपादन] २१ जून १९७५
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीज ने १९७५ क्रिकेट विश्वचषक जिंकला.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- १९७५ क्रिकेट विश्वचषक (इंग्लिश मजकूर)