कवक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कवक हे निसर्गात सर्वत्र आढळून येणारे जीव आहेत. हे जीव परजीवी किंवा वनस्पती आणि प्राण्यांशी सहजीवी संबंध ठेवणारे असतात. काही प्रकारची कवके जमिनीत किंवा पाण्यात स्वतंत्रपणे जगतात. असे मानले जाते की आज एकूण ७० हजार कवकांचे वर्णन उपलब्ध आहे. परंतु कवकांच्या एकूण १५ लाख जाती अस्तित्वात असाव्यात. पूर्वी कवकांचा समावेश वनस्पतींमध्ये करीत असत. परंतु वनस्पतीत तयार होणारे हरितद्रव्य आणि त्यांच्यामध्ये असणारी मूळ, खोड, पान, फूलफळ अशी संघटित संरचना व प्रकाशसंश्लेषण घडवून आणण्याची क्षमता यांचा कवकांमध्ये अभाव असल्याने कवकांची आता स्वतंत्र जीव म्हणून गणना होते.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]