जीवाश्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जीवाश्म 
जिवांचे जमिनीच्या आत गाडले गेलेले अंश
उपवर्गphysical object
पासून वेगळे आहे
  • fossil taxon
अधिकार नियंत्रण
जीएनडी ओळखण: 4017999-0
विकिडाटा
Blue pencil.svg
माशाचे जीवाश्म


मृत प्राणी, वनस्पती यांचे नैसर्गिक रित्या जतन केले गेलेले अवशेष म्हणजे जीवाश्म होय. ते खडकांमध्ये, नदी किंवा समुद्रतळाशी पडलेल्या गाळामध्ये तयार होतात. जीवाश्मशास्त्रात जीवाश्मांचा अभ्यास केला जातो.