अभ्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Scnjlksgk

पद्धती[संपादन]

अभ्यासाच्या अनेक पद्ध्हती असतात.

शालेय अभ्यास पद्धती[संपादन]

पाठपुस्तक आधारीत अभ्यास करताना स्वअध्ययनासाठी वेळ राखून ठेवणे आवश्यक असते. जसे की आठवड्यातून रोज एक तास एका विषयासाठी राखणे. धड्याचे आपल्या आवश्यकतेनुसार विभाग करावेत. एकावेळी एकाच धड्यावर पूर्ण लक्ष केंद्रित आवश्यक आहे. धडा मोठ्याने वाचला असता लक्ष धड्याकडेच राहून धड्यातील मजकूर आपोआप स्मरणात राहतो. वाचन झाल्यावर विचारल्या जाऊ शकणाऱ्या प्रश्नोत्तरांची उजळणी करणे आवश्यक आहे. गणिताचा अभ्यास करताना जास्तीत जास्त उदाहरणे सोडवावीत. अभ्यास करताना नेहमी मन शांत असले पाहिजे.

हे सुद्धा पहा[संपादन]