कळवण उपविभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कळवण उपविभाग हा नाशिक जिल्ह्यातील चार उपविभागापैकी एक उपविभाग आहे.

मुख्यालय[संपादन]

कळवण उपविभागचे मुख्यालय कळवण येथे आहे. सध्याचे कळवण प्रांत अधिकारी श्रीमती. प्रज्ञा बडे आहेत.

तालुके[संपादन]

या उपविभागात खालील तालुके आहेत.