सिंहासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजा ज्या आसनावर विधीवत बसून राज्य करतो त्या आसनास 'सिंहासन' असे म्हणतात. शिवरायांनी, विक्रमादित्यांनी, कृष्णदेवराय आणि अशा महान राजांनी राज्यकारभार सिंहासनावर बसुन केला. सिंहासनावर विराजमान होण्याचा हक्क फक्त राजालाच आहे.