Jump to content

एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील (एदिसा) विक्रमांचा तपशील दिलेला आहे. पहिला एदिसा सन १९७१ मध्ये खेळला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सध्या १६ संघांना एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा पूर्ण दर्जा दिलेला आहे.

यादीचे निकष

[संपादन]
संघ
  • (३००-३) - दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ गडी बाद ३०० धावा केल्या.
  • (३००)- दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्व बाद ३०० धावा केल्या.
फलंदाजी
  • (१००) - फलंदाजाने १०० धावा काढल्या आणि बाद झाला.
  • (१००*) - फलंदाजाने बाद न होता १०० धावा काढल्या.
गोलंदाजी
  • (५-१००) - दर्शवते की गोलंदाजाने १०० धावा देऊन ५ बळी मिळविले.
कार्यरत खेळाडू
  • निवृत्त न झालेल्या खेळाडूंची नावे ठळक अक्षरांत लिहिलेली आहेत.

सांघिक विक्रम

[संपादन]

सांघिक धावसंख्येचे विक्रम

[संपादन]

सर्वाधिक धावसंख्येचे डाव

[संपादन]
क्रमांक धावसंख्या संघ स्थान वर्ष
४४३–९ (५० षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. Flag of the Netherlands नेदरलँड्स ॲम्स्टलवीन २००६
४३८–९ (४९.५ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग २००६
४३४–४ (५० षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग २००६
४१८–५ (५० षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पॉश्फस्ट्रूम २००६–०७
४१८–५ (५० षटके) भारतचा ध्वज भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंदोर २०११–१२
स्रोत: Cricinfo.com. Last updated 8 December 2011.

सामन्यात सर्वाधिक एकूण सांघिक धावा

[संपादन]
क्रमांक धावसंख्या संघ स्थान वर्ष
८७२–१३ (९९.५ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४३४–४) वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (४३८–९) जोहान्सबर्ग २००६
८२५–१५ (१०० षटके) भारतचा ध्वज भारत (४१४–७) वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४११–८) राजकोट २००९–१०
७२६–१४ (९५.५ षटके) भारतचा ध्वज भारत (३९२–४) वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (३३४) क्राईस्टचर्च २००८–०९
६९७–१४ (९९.४ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३५०–४) वि. भारतचा ध्वज भारत (३४७) हैदराबाद २००९–१०
६९६–१४ (९९.३ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३४६–५) वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (३५०–९) हॅमिल्टन २००६–०७
स्रोत: Cricinfo.com. Last updated 18 January 2011.

सर्वांत मोठे विजयी पाठलाग

[संपादन]
क्रमांक धावसंख्या संघ स्थान वर्ष
४३८–९ (४९.५ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग २००६
३५०–९ (४९.३ षटके) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया हॅमिल्टन २००६–०७
३४०–५ (४८.४ षटके) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑकलंड २००६–०७
३३४–८ (४९.२ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सिडनी २०१०–११
३३२–८ (४९ षटके) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्राइस्टचर्च २००५–०६
स्रोत: Cricinfo.com. Last updated 23 December 2011.

सर्वात कमी सांघिक धावसंख्या

[संपादन]
क्रमांक धावसंख्या संघ स्थान वर्ष
३५ (१८ षटके) झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका हरारे २००४
३६ (१८.४ षटके) कॅनडाचा ध्वज कॅनडा वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पार्ल २००३
३८ (१५.५ षटके) झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका सिंहलीज्‌, कोलंबो २००१
=४ ४३ (१९.५ षटके) पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज केप टाऊन १९९३
=४ ४३ (२०.१ षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पार्ल २०१२
स्रोत: ESPNCricinfo. Last updated 11 January 2012.

वैयक्तिक विक्रम

[संपादन]

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

[संपादन]

कारकिर्दीत सर्वाधिक धावा

[संपादन]
क्रमांक धावा डाव खेळाडू अवधी
१८,४२६ ४५२ भारत सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
१३,७०४ ३६५ ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग १९९५–२०१२
१३,४३० ४३३ श्रीलंका सनथ जयसूर्या १९८९–२०११
११,७३९ ३५० पाकिस्तान इंझमाम उल हक १९९१–२००७
११,४९८ ३०७ दक्षिण आफ्रिका जॅक कॅलिस १९९६–
स्रोत: ESPNCricinfo.com. Last updated 24 July 2012

एका डावातील सर्वाधिक वैयक्तिक धावा

[संपादन]
क्रमांक धावा खेळाडू सामना स्थान वर्ष
264 भारत रोहित शर्मा भारतचा ध्वज भारत वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंदोर २०११–२०१२
२००* भारत सचिन तेंडुलकर भारतचा ध्वज भारत वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्वाल्हेर २००९–२०१०
१९४* झिम्बाब्वे चार्ल्स कॉव्हेंट्री झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बुलावायो २००९
१९४ पाकिस्तान सईद अन्वर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारत चेन्नई १९९७
१८९* वेस्ट इंडीज विवियन रिचर्ड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर १९८४
स्रोत: Cricinfo.com. Last updated 8 December 2011

कारकिर्दीत सर्वाधिक सरासरी

[संपादन]
  • पात्रता निकष : किमान ५० डाव
क्रमांक सरासरी धावा खेळाडू अवधी
५८.७० ३२२९ दक्षिण आफ्रिका हाशिम आमला २००८–
५३.५८ ६९१२ ऑस्ट्रेलिया मायकल बेवन १९९४–२००४
५२.३५ ७२२५ भारत महेंद्रसिंग धोणी २००४–
५०.३५ ४०२८ भारत विराट कोहली २००८–
४९.०६ २२०८ इंग्लंड जोनाथन ट्रॉट २००९-
स्रोत: Cricinfo.com. मागील बदल: २१ जानेवारी २०१३.

सर्वोत्तम मारगती

[संपादन]
  • मारगती (स्ट्राईक रेट) म्हणजे ज्या गतीने फलंदाज खेळला त्याच गतीने दर १०० चेंडूंवर त्याने काढलेल्या धावा.
  • पात्रता निकष : किमान ५०० चेंडू खेळलेले फलंदाज
क्रमांक मारगती धावा खेळाडू अवधी
११७.०६ ५९० बर्म्युडा लायोनेल कान २००६–२००९
११४.९५ ७०७ कॅनडा रिझवान चिमा २००८–२०११
११३.७९ ७०६८ पाकिस्तान शाहिद आफ्रिदी १९९६–
११३.६० ८१० भारत युसुफ पठाण २००८–
१०६.२८ ६२६ झिम्बाब्वे अँडी ब्लिग्नॉट १९९९–२०१०
स्रोत: Cricinfo.com. Last updated: 24 July 2012.

सर्वाधिक शतके

[संपादन]
क्रमांक शतके डाव खेळाडू अवधी
४९ ४५२ सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
43 virat kohali भारत- २८ ४३३ श्रीलंका सनथ जयसूर्या १९८९–२०११
२२ ३०० भारत सौरव गांगुली १९९२–२००७
२१ २४० दक्षिण आफ्रिका हर्शल गिब्ज १९९६–२०१०
स्रोत: Cricinfo.com. Last updated: 19 March 2012.

वेगवान अर्धशतके

[संपादन]
क्रमांक चेंडू खेळाडू सामना स्थान वर्ष
१७ श्रीलंका सनथ जयसूर्या श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पडांग, सिंगापूर १९९६
१८ ऑस्ट्रेलिया सायमन ओ’डोनेल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शारजा १९९०
१८ पाकिस्तान शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका नैरोबी १९९६
१८ पाकिस्तान शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. Flag of the Netherlands नेदरलँड्स सिंहलीज्‌, कोलंबो २००२
१९ दक्षिण आफ्रिका मार्क बाऊचर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. केन्याचा ध्वज केन्या केप टाऊन २००१
स्रोत: ESPNcricinfo.com. Last updated 12 January 2012.

वेगवान शतके

[संपादन]
क्रमांक चेंडू खेळाडू सामना स्थान वर्ष | 31 SA}}

एबी डिविलीयर्स ||

३७ पाकिस्तान शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका नैरोबी १९९६
४४ दक्षिण आफ्रिका मार्क बाऊचर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पॉश्फस्ट्रूम २००६
४५ वेस्ट इंडीज ब्रायन लारा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ढाका २००६
४५ पाकिस्तान शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारत कानपूर २००५
४८ श्रीलंका सनथ जयसूर्या श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सिंगापूर १९९६
स्रोत: [१]. Last updated 1 September 2010

कारकिर्दीत सर्वाधिक षटकार

[संपादन]
क्रमांक षटकार खेळाडू डाव
२९८ पाकिस्तान शाहिद आफ्रिदी ३२१
२७० श्रीलंका सनथ जयसूर्या ४३३
१९५ भारत सचिन तेंडुलकर ४५२
१९० भारत सौरव गांगुली ३००
१८९ वेस्ट इंडीज क्रिस गेल २२९
स्रोत: ESPNCricinfo.com. Last updated 24 July 2012

कारकिर्दीत सर्वाधिक चौकार

[संपादन]
क्रमांक चौकार खेळाडू सामने
२०१६ भारत सचिन तेंडुलकर ४६३
१५०० श्रीलंका सनथ जयसूर्या ४४५
१२३१ ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग ३७५
११६२ ऑस्ट्रेलिया ॲडम गिलक्रिस्ट २८७
११२२ भारत विरेंद्र सेहवाग २४७
स्रोत: [२]. Last updated 24 July 2012.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा

[संपादन]
क्रमांक धावा डाव खेळाडू वर्ष
१८९४ ३३ भारत सचिन तेंडुलकर १९९८
१७६७ ४१ भारत सौरव गांगुली १९९९
१७६१ ४३ भारत राहुल द्रविड १९९९
१६११ ३२ भारत सचिन तेंडुलकर १९९६
१६०१ ३० ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन २००७
स्रोत: [३]. Last updated 27 June 2012

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

[संपादन]

कारकिर्दीत सर्वाधिक बळी

[संपादन]
क्रमांक बळी सामने खेळाडू अवधी
५३४ ३५० श्रीलंका मुथय्या मुरलीधरन १९९३–२०११
५०२ ३५६ पाकिस्तान वसिम अक्रम १९८४–२००३
४१६ २६२ पाकिस्तान वकार युनिस १९८९–२००३
४०० ३२२ श्रीलंका चमिंडा वास १९९४–२००८
३९३ ३०३ दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक १९९६–२००८
स्रोत: Cricinfo.com. Last updated 28 May 2011

डावात सर्वोत्तम कामगिरी

[संपादन]
  • गोलंदाजीचे पृथक्करण षटके-निर्धाव षटके-दिलेल्या धावा-बळी या क्रमाने असते.
क्रमांक गोलंदाजीचे पृथक्करण खेळाडू सामना स्थान वर्ष
८–३–१९–८ श्रीलंका चमिंडा वास श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कोलंबो २००१
७–४–१५–७ ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅग्रा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. नामिबियाचा ध्वज नामिबिया पॉश्फस्ट्रूम २००३
१०–०–२०–७ ऑस्ट्रेलिया अँडी बिचेल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पोर्ट एलिझाबेथ २००३
१०–१–३०–७ श्रीलंका मुथय्या मुरलीधरन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. भारतचा ध्वज भारत शारजा २०००
१०–०–३६–७ पाकिस्तान वकार युनिस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लीड्स २००१
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. जानेवारी ३१, २०११.

एका डावात दिलेल्या सर्वाधिक धावा

[संपादन]
क्रमांक गोलंदाजीचे पृथक्करण खेळाडू सामना स्थान वर्ष
१०–०–११३–० मिक लुईस ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग २००६
१२–१–१०५–२ मार्टिन स्नेडन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ओव्हल १९८३
१०–०–१०५–० टिम साऊदी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. भारतचा ध्वज भारत क्राईस्टचर्च २००९
१०–०–९९–० मुथय्या मुरलीधरन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सिडनी २००६
५= १०–०–९७–१ असांथा डिमेल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज कराची १९८७
५= १०–०–९७–० स्टीव हार्मिसन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका हेडिंग्ली २००६
५= ९–०–९७–२ शफिउल इस्लाम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बर्मिंगहम २०१०
स्रोत: Cricinfo.com. Last updated 12 January 2012.

वैयक्तिक विक्रम (यष्टिरक्षण)

[संपादन]

वैयक्तिक विक्रम (क्षेत्ररक्षण)

[संपादन]

कारकिर्दीत सर्वाधिक झेल

[संपादन]
स्थान झेल खेळाडू (संघ) डाव
१९२ महेला जयवर्दने (आशिया/श्रीलंका) ३७८
१६० रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया/आयसीसी) ३७२
१५६ मोहम्मद अझरुद्दीन (भारत) ३३२
१४० सचिन तेंडुलकर (भारत) ४५६
१३३ स्टीफन फ्लेमिंग (आयसीसी/न्यू झीलंड) २७६
स्रोत: ESPNCricinfo.com. मागील बदल: ७ ऑक्टोबर २०१२.

वैयक्तिक विक्रम (इतर)

[संपादन]

कारकिर्दीत सर्वाधिक सामने

[संपादन]
क्रमांक सामने खेळाडू अवधी
४६३ भारत सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
४४५ श्रीलंका सनथ जयसूर्या १९८९–२०११
३९० श्रीलंका महेला जयवर्दने १९९८–
३७८ पाकिस्तान इंझमाम उल हक १९९१–२००७
३७५ ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग १९९५–२०१२
स्रोत: ESPNCricinfo.com. मागील बदल: २१ जानेवारी २०१३.

भागिदारीचे विक्रम

[संपादन]

सर्वांत मोठ्या भागिदाऱ्या (धावांनुसार)

[संपादन]
क्रमांक धावा खेळाडू प्रतिस्पर्धी स्थान वर्ष
३३१ (दुसरा गडी) भारत सचिन तेंडुलकरभारत राहुल द्रविड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हैदराबाद १९९९-००
३१८ (दुसरा गडी) भारत सौरव गांगुलीभारत राहुल द्रविड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका टॉंटन १९९९
२८६ (पहिला गडी) श्रीलंका सनथ जयसूर्याश्रीलंका उपुल थरंगा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेडिंग्ली २००६
२८२ (पहिला गडी) श्रीलंका उपुल थरंगाश्रीलंका तिलकरत्ने दिलशान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पल्लेकेले २०१०-११
२७५* (चौथा गडी) भारत मोहम्मद अझरुद्दीनभारत अजय जडेजा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कटक १९९७-९८
स्रोत: Cricinfo.com". Last updated: 16 Oct 2011.

प्रत्येक गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी

[संपादन]
जोडी धावा खेळाडू प्रतिस्पर्धी स्थान वर्ष
२८६ श्रीलंका उपुल थरंगाश्रीलंका सनथ जयसूर्या इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेडिंग्ली २००६
३३१ भारत सचिन तेंडुलकरभारत राहुल द्रविड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हैदराबाद २००२–०३
२३७* भारत राहुल द्रविडभारत सचिन तेंडुलकर केन्याचा ध्वज केन्या ब्रिस्टल १९९९
२७५* भारत मोहम्मद अझरुद्दीनभारत अजय जडेजा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कटक १९९८
२२३ भारत मोहम्मद अझरुद्दीनभारत अजय जडेजा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका प्रेमदासा, कोलंबो १९९७
२१८ श्रीलंका महेला जयवर्दनेभारत महेंद्रसिंग धोनी आफ्रिका एकादश चेन्नई २००७
१३० झिम्बाब्वे अँडी फ्लॉवरझिम्बाब्वे हीथ स्ट्रीक इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हरारे २००१
१३८* दक्षिण आफ्रिका जस्टिन केम्पदक्षिण आफ्रिका अँड्र्यू हॉल भारतचा ध्वज भारत केप टाऊन २००६
१३२ श्रीलंका ॲंजेलो मॅथ्यूजश्रीलंका लसिथ मलिंगा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मेलबर्न २०१०
१० १०६* वेस्ट इंडीज विवियन रिचर्ड्सवेस्ट इंडीज मायकल होल्डिंग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मॅंचेस्टर १९८४
स्रोत: Cricinfo.com[permanent dead link]". Last updated: 27 November 2011.

हे सुद्धा पहा

[संपादन]