आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील विक्रमांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील प्रमुख विक्रमांचा तपशील दिलेला आहे.

यादीचे निकष[संपादन]

सामान्यतः एका विक्रमाबाबतीत पहिले पाच मानकरी दिलेले आहेत. पहिल्या पाचांमध्ये संयुक्त मानकरी असल्यास त्या सर्वांची दखल घेतलेली आहे. निवृत्त न झालेल्या खेळाडूंची नावे ठळक ठशात दिली आहेत.

सांघिक विक्रम[संपादन]

सांघिक धावसंख्येचे विक्रम[संपादन]

सर्वाधिक सांघिक धावा[संपादन]

केवळ पूर्ण झालेल्या डावांचाच समावेश.

क्रमांक धावसंख्या संघ स्थान दिनांक
२६०-६ (२० षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. केन्याचा ध्वज केन्या जोहान्सबर्ग १४/०९/२००७
२४१-६ (२० षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सेंच्युरिअन १५/११/२००९
२२१-५ (२० षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सिडनी ०९/०१/२००७
२१९-४ (२० षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. भारतचा ध्वज भारत जोहान्सबर्ग ३०/०३/२०११
२१८-४ (२० षटके) भारतचा ध्वज भारत वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड डर्बन १९/०९/२००७
Source: Cricinfo.com, last updated 25 September 2012

निम्नतम सांघिक धावसंख्या[संपादन]

केवळ पूर्ण झालेल्या डावांचाच समावेश.

क्रमांक धावसंख्या संघ स्थान दिनांक
६७ (१७.२ षटके) केन्याचा ध्वज केन्या वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बेलफास्ट ०४/०८/२००८
६८ (१६.४ षटके) आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज प्रॉविडन्स ३०/०४/२०१०
७० (२०.० षटके) बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा बेलफास्ट ०५/०८/२००८
७१ (१९.० षटके) केन्याचा ध्वज केन्या वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दुबई १४/०३/२०१२
७३ (१६.५ षटके) केन्याचा ध्वज केन्या वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड डर्बन १२/०९/२००७
Source: Cricinfo.com, last updated 7 April 2012

सर्वांत मोठे विजय (धावांच्या फरकाने)[संपादन]

क्रमांक विजयी संघ फरक लक्ष्य प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १७२ धावा २६१ केन्या जोहान्सबर्ग १४/०९/२००७
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३० धावा २१२ स्कॉटलंड ओवल, लंडन ७/०१/२००९
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११६ धावा १९७ अफगाणिस्तान प्रेमदासा, कोलंबो २१/०९/२०१२
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १०९ धावा १८५ कॅनडा किंग सिटी १३/०८/२००८
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०३ धावा १८४ न्यू झीलंड क्राईस्टचर्च ३०/१२/२०१०
Source: Cricinfo.com, last updated 22 September 2012

सर्वाधिक एकूण सांघिक धावा[संपादन]

क्रमांक धावसंख्या संघ स्थान दिनांक
४२८-१० (४० षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२१४-४) वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (२१४-६) क्राईस्टचर्च २८/०२/२०१०
४१८-१० (४० षटके) भारतचा ध्वज भारत (२१८-४) वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (२००-६) डर्बन १९/०९/२००७
४१७-११ (३९.१ षटके) भारतचा ध्वज भारत (२११-४) वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (२०६-७) मोहाली १२/१२/२००९
४१३-८ (३७.४ षटके) वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२०५-६) वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (२०८-२) जोहान्सबर्ग ११/०९/२००७
४०२-७ (३९.४ षटके) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (२०२-५) वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (२००-२) हॅमिल्टन १४/०२/२०१२
Source: Cricinfo.com, last updated 7 April 2012

सामन्यात सर्वाधिक षटकार[संपादन]

क्रमांक षटकार संघ स्थान दिनांक
२८ न्यूझीलंड न्यू झीलंड (११) वि. भारतचा ध्वज भारत (१७) क्राईस्टचर्च २६/०२/२००९
२४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१६) वि. भारतचा ध्वज भारत (८) बार्बडोस ०७/०५/२०१०
२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१७) वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (६) सेंच्युरिअन १५/११/२००९
२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (८) वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१४) ग्रॉस आयलेट १४/०५/२०१०
२२ न्यूझीलंड न्यू झीलंड (९) वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१३) हॅमिल्टन १९/०२/२०१२
Source: Cricinfo.com, last updated 7 April 2012

वैयक्तिक विक्रम[संपादन]

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)[संपादन]

एका डावात सर्वाधिक धावा[संपादन]

क्रमांक धावा खेळाडू प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
१२३ न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम बांग्लादेश पल्लेकेले २१/०९/२०१२
११७* दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवी न्यू झीलंड हॅमिल्टन १९/०२/२०१२
=२ ११७ वेस्ट इंडीज क्रिस गेल दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग ११/०९/२००७
११६* न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम ऑस्ट्रेलिया क्राईस्टचर्च २८/०२/२०१०
१०४* श्रीलंका तिलकरत्ने दिलशान ऑस्ट्रेलिया पल्लेकेले ०६/०८/२०११
Source: Cricinfo.com, last updated 6 September 2012

कारकीर्दीत सर्वाधिक धावा[संपादन]

क्रमांक धावा खेळाडू अवधी
१६५५ (५३ डाव) न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम २००५–
१२२४ (४४ डाव) श्रीलंका महेला जयवर्दने २००६–
११७६ (३६ डाव) इंग्लंड केविन पिटर्सन २००५–२०१२
११०९ (४२ डाव) ऑस्ट्रेलिया डेविड वॉर्नर २००६–
१०९६ (४३ डाव) श्रीलंका तिलकरत्ने दिलशान २००६–
Source: Cricinfo.com, last updated 8 October 2012

वेगवान शतके[संपादन]

क्रमांक चेंडू खेळाडू स्थान दिनांक
४५ दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवी हॅमिल्टन १९/०२/२०१२
=२ ५० वेस्ट इंडीज क्रिस गेल जोहान्सबर्ग ११/०९/२००७
=२ ५० न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम क्राईस्टचर्च २८/०२/२०१०
५१ न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम पल्लेकेले २१/०९/२०१२
=५ ५५ श्रीलंका तिलकरत्ने दिलशान पल्लेकेले ०६/०८/२०११
=५ ५५ स्कॉटलंड रिची बेरिंग्टन हेग २४/०७/२०१२
Source: Cricinfo.com, last updated 23 September 2012

कारकीर्दीत सर्वोत्तम मारगती[संपादन]

पात्रता निकष : २५० चेंडू

क्रमांक मारगती खेळाडू
१४८.४८ (६६० चेंडू) ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन
१४५.३८ (२७१ चेंडू) भारत विरेंद्र सेहवाग
१४५.२५ (६७४ चेंडू) वेस्ट इंडीज क्रिस गेल
१४४.७१ (२८४ चेंडू) वेस्ट इंडीज किरॉन पोलार्ड
१४४.६८ (४६१ चेंडू) भारत युवराज सिंग
Source: Cricinfo.com, Last updated: 7 October 2012

सर्वोत्तम सरासरी[संपादन]

पात्रता निकष : २५ डाव
क्रमांक सरासरी खेळाडू
३७.९४ ऑस्ट्रेलिया मायकल हसी
३७.९३ इंग्लंड केविन पिटर्सन
३७.६५ वेस्ट इंडीज क्रिस गेल
३७.५२ पाकिस्तान मिस्बा-उल-हक
३७.०० न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम
Source: Cricinfo.com, Last updated: 8 October 2012

कारकीर्दीत सर्वाधिक षटकार[संपादन]

क्रमांक षटकार खेळाडू
६७ न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम
६२ ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन
५९ वेस्ट इंडीज क्रिस गेल
५१ ऑस्ट्रेलिया डेविड वॉर्नर
४३ भारत युवराज सिंग
Source: Cricinfo.com, Last updated: 7 October 2012

एका डावात सर्वाधिक षटकार[संपादन]

क्रमांक षटकार चेंडू खेळाडू प्रतिस्पर्धी स्थान वर्ष
१३ ५१ दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हॅमिल्टन १९/०२/२०१२
१० ५४ वेस्ट इंडीज क्रिस गेल दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका सिडनी २३/१२/२०११
४५ दक्षिण आफ्रिका लूट्स बोस्मन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सेंच्युरिअन १५/११/२००९
५६ न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्राईस्टचर्च २८/०२/२०१०
१६ भारत युवराज सिंग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड डर्बन १९/०९/२००७
Source: Cricinfo.com, Last updated: 6 September 2012

एका षटकात सर्वाधिक धावा[संपादन]

क्रमांक धावा फलंदाज गोलंदाज दिनांक
३६ युवराज सिंग भारत ध्वज India इंग्लंड स्टुअर्ट ब्रॉड १९/०९/२००७
=२ ३२ जोस बटलर इंग्लंड ध्वज England दक्षिण आफ्रिका वेन पार्नेल १२/०९/२०१२
=२ ३२ जोस बटलर
जॉनी बेअरस्टॉ
ल्यूक राईट इंग्लंड ध्वज England
अफगाणिस्तान इझतुल्ला दवलतझाई २१/०९/२०१२
३० रिकी पॉंटिंग ऑस्ट्रेलिया ध्वज Australia न्यूझीलंड डॅरिल टफी १७/०२/२००५
२९ जेहान मुबारक श्रीलंका ध्वज Sri Lanka केन्या लमेक ओन्यांगो १४/०९/२००७
२७ क्रिस गेल वेस्ट इंडीज ध्वज West Indies ऑस्ट्रेलिया ब्रेट ली ०६/०६/२००९
Source: Cricinfo, Last updated: 23 September 2012

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)[संपादन]

सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी[संपादन]

क्रमांक गोलंदाजी खेळाडू प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
६-८ श्रीलंका अजंथा मेंडिस झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हंबनतोता १८/०९/२०१२
६-१६ श्रीलंका अजंथा मेंडिस ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पल्लेकेले ०८/०८/२०११
५-६ पाकिस्तान उमर गुल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लंडन १३/०६/२००९
५-१३ बांगलादेश इलियास सनी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बेलफास्ट १८/०७/२०१२
५-१८ न्यूझीलंड टिम साऊदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑकलंड २६/१२/२०१०
Source: Cricinfo.com, last updated 23 September 2012

कारकीर्दीत सर्वाधिक बळी[संपादन]

क्रमांक बळी सामने खेळाडू अवधी
६९ ४८ पाकिस्तान सईद अजमल २००९–
६२ ४९ पाकिस्तान उमर गुल २००७–
६२ ५६ पाकिस्तान शाहिद आफ्रिदी २००६–
५५ २७ श्रीलंका अजंथा मेंडिस २००८–
५१ ३९ इंग्लंड ग्रॅएम स्वान २००८–
Source: Cricinfo.com, last updated 8 October 2012

त्रिक्रम[संपादन]

क्रमांक खेळाडू बाद झालेले फलंदाज प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
ऑस्ट्रेलिया ब्रेट ली शकिब अल हसन, मश्रफे मोर्तझा, आलोक कपाली बांग्लादेश केप टाऊन १६/०९/२००७
न्यूझीलंड जेकब ओराम ॲंजेलो मॅथ्यूज, मलिंगा बंदारा, नुवान कुलशेखरा श्रीलंका कोलंबो ०२/०९/२००९
न्यूझीलंड टिम साऊदी युनिस खान, मोहम्मद हफीज, उमर अकमल पाकिस्तान ऑकलंड २६/१२/२०१०
Source: Cricinfo.com, last updated 26 December 2010

वैयक्तिक विक्रम (यष्टीरक्षण)[संपादन]

यष्ट्यांमागे सर्वाधिक बळी[संपादन]

क्रमांक बळी खेळाडू झेल यष्टिचित
५० पाकिस्तान कमरान अकमल २० ३०
३५ श्रीलंका कुमार संगकारा १८ १७
३२ वेस्ट इंडीज दिनेश रामदिन २५
२९ न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम २२
२६ दक्षिण आफ्रिका अब्राहम डिविलियर्स २०
Source: Cricinfo.com, last updated 7 October 2012

भागिदारीचे विक्रम[संपादन]

विक्रमी भागिदाऱ्या (गड्यांनुसार)[संपादन]

गडी धावा खेळाडू प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
पहिला १७० दक्षिण आफ्रिका ग्रॅएम स्मिथलूट्स बोस्मन इंग्लंड सेंच्युरिअन १५/११/२००९
दुसरा १६६ श्रीलंका महेला जयवर्दनेकुमार संगकारा वेस्ट इंडीज बार्बडोस ०७/०५/२०१०
तिसरा १३७ न्यूझीलंड मार्टिन गुप्तिलकेन विल्यम्सन झिम्बाब्वे ऑकलंड ११/०२/२०१२
चौथा ११२* इंग्लंड केविन पिटर्सनइअन मॉर्गन पाकिस्तान दुबई १९/०२/२०१०
पाचवा ११९* पाकिस्तान शोएब मलिकमिस्बा-उल-हक ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १८/०९/२००७
सहावा १०१* ऑस्ट्रेलिया कॅमेरॉन व्हाईटमायकल हसी श्रीलंका बार्बडोस ०९/०५/२०१०
सातवा ९१ इंग्लंड पॉल कॉलिंगवूडमायकल यार्डी वेस्ट इंडीज लंडन २८/०६/२००७
आठवा ६४* दक्षिण आफ्रिका वेन पार्नेलरस्टी थेरॉन ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १६/१०/२०११
नववा ४७* आयर्लंडचे प्रजासत्ताक गॅरी विल्सनमॅक्स सोरेन्सन बांग्लादेश बेलफास्ट १८/०७/२०१२
दहावा ३१* पाकिस्तान वहाब रियाजशोएब अख्तर न्यू झीलंड ऑकलंड २६/१२/२०१०
Source: Cricinfo.com, last updated 6 September 2012

  • नोंद: ताराचिन्ह (*) असे दर्शविते की, भागीदारी अखंडित राहिली.

हे सुद्धा पहा[संपादन]