लेकसाइड स्टेडियम
Appearance
(दक्षिण मेलबर्न क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मेलबर्न, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १८७८ |
आसनक्षमता | १२,००० |
| |
शेवटचा बदल ७ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
दक्षिण मेलबर्न क्रिकेट मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
३१ जानेवारी १९८५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.