Jump to content

अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अफगानिस्तान क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
अफगाणिस्तान
असोसिएशन अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कसोटी कर्णधार हशमतुल्ला शाहिदी
ए.दि. कर्णधार हशमतुल्ला शाहिदी
आं.टी२० कर्णधार राशिद खान[][]
प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट
फलंदाजी प्रशिक्षक अँड्र्यू पुटिक
गोलंदाजी प्रशिक्षक हमीद हसन
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक शेन मॅकडरमॉट
इतिहास
कसोटी दर्जा प्राप्त २०१७
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा संलग्न सदस्य (२००१)
सहयोगी सदस्य (२०१३)
संपूर्ण सदस्य (२०१७)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
कसोटी१२वा९वा (१ मे २०२०)[]
आं.ए.दि.९वा८वा (९ जुलै २०२३)[][]
आं.टी२०१०वा७वा (५ मे २०१९)[]
कसोटी
पहिली कसोटी वि. भारतचा ध्वज भारत येथे एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू, भारत १४–१८ जून २०१८
शेवटची कसोटी वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड टोलेरान्स ओव्हल, अबू धाबी येथे; २८ फेब्रुवारी – १ मार्च २०२४
कसोटी सामने विजय/पराभव
एकूण[]३/६
(० अनिर्णित)
चालू वर्षी[]०/२ (० अनिर्णित)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिला ए.दि. वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड विलोमूर पार्क, बेनोनी; १९ एप्रिल २००९
शेवटचा ए.दि. वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह; १२ मार्च २०२४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[१०]१६६७९/८२
(१ बरोबरीत, ४ निकाल नाही)
चालू वर्षी[११]२/३
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक ३ (२०१५ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ६वे स्थान (२०२३)
विश्वचषक पात्रता २ (२००९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०१८)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड पी. सारा, कोलंबो; १ फेब्रुवारी २०१०
अलीकडील आं.टी२० वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड प्रोव्हिडन्स स्टेडियम, प्रोविडन्स; ७ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[१२]१३२८१/४८
(२ बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[१३]१२६/५
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक ६ (२०१० मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी सुपर १० (२०१६)
टी२० विश्वचषक पात्रता ४ (२०१० मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०१०)

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

७ जून २०२४ पर्यंत

अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (पश्तो: دافغانستان کرکټ ملي لوبډله‎, दारी: تیم ملی کرکت افغانستان) हा अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा इतिहास जुना असला तरीही राष्ट्रीय संघाला विशेष यश मिळत नव्हते.त्यांचा कप्तान हशमतुल्लाह शाहिदी आहे. १९९५ साली अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना झाली. २०११ साली अफगाणिस्तानला एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा दर्जा मिळाला. अफगाणिस्तानमधील असुरक्षीत परिस्थितीमुळे हा संघ आपले गृहसामने इतरत्रच खेळतो.

महत्त्वाच्या स्पर्धा

[संपादन]

क्रिकेट विश्वचषक

[संपादन]

अफगाणिस्तानने २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सामील होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०

[संपादन]
आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०
वर्ष फेरी स्थान सामने वि
दक्षिण आफ्रिका २००७ पात्रता नाही
इंग्लंड २००९
वेस्ट इंडीज २०१० पहिली फेरी[१४] 12/12 2 0 2 0 0
श्रीलंका २०१२ पहिली फेरी 11/12 2 0 2 0 0
बांगलादेश २०१४ पहिली फेरी 14/16 3 1 2 0 0
भारत २०१६
एकूण ० विजेतेपदे 3/5 7 1 6 0 0

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Rashid Khan appointed Afghanistan's T20I captain". Sportstar (इंग्रजी भाषेत). 29 December 2022. 29 December 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Rashid Khan replaces Mohammad Nabi as Afghanistan T20I captain". ESPNcricinfo. 2022-12-29 रोजी पाहिले.
  3. ^ "ICC Test Ranking, Afganistan rise to # 9 position". India Today. 1 May 2020. 20 May 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Afghanistan cricket secures place among top 10 in ICC ODI rankings". Khaama Press. 26 December 2015. 4 March 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Afghanistan break into ODI top 10". cricket.com.au. 28 December 2015. 10 March 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Afganistan ranks 7th in ICC T20I rankings". Bakhtar News. 5 May 2019. 20 February 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 March 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  8. ^ "कसोटी सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  9. ^ "कसोटी सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  10. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  11. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  12. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  13. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  14. ^ Points tables for the 2010 World Twenty20 at CricketArchive

बाह्य दुवे

[संपादन]