Jump to content

अजित आगरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अजित भालचंद्र आगरकर या पानावरून पुनर्निर्देशित)
अजित आगरकर
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव अजित बालचंद्र आगरकर
जन्म ४ डिसेंबर, १९७७ (1977-12-04) (वय: ४७)
मुंबई, महाराष्ट्र,भारत
उंची ५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ६८
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९७/९८–present मुंबई
२००४ मिडलसेक्स
२००८–२०१० कोलकाता नाईट रायडर्स
२०११-present दिल्ली डेरडेव्हिल्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने २६ १९१ १०२ २६१
धावा ५७१ १२६९ ३१०४ २१६९
फलंदाजीची सरासरी १६.७९ १४.५८ २८.२१ १७.४९
शतके/अर्धशतके १/० ०/३ ३/१५ ०/८
सर्वोच्च धावसंख्या १०९* ९५ १०७* ९५
चेंडू ४८५७ ९४८४ १७०४६ १२६९५
बळी ५८ २८८ २८२ ४०४
गोलंदाजीची सरासरी ४७.३२ २७.८५ ३०.६७ २६.४०
एका डावात ५ बळी १२
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ६/४१ ६/४२ ६/४१ ६/१८
झेल/यष्टीचीत ६/– ५२/– ३५/– ६७/–

९ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


अजित भालचंद्र आगरकर (डिसेंबर ४, इ.स. १९७७:मुंबई - )हा भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.