Jump to content

अग्नि पुराण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अग्नि पुराण, हे हिंदू धर्मातील १८ पुराणांपैकी एक आहे.यात विष्णूच्या विविध अवतारांचे वर्णन आहे, तसेच राम ,कृष्ण आणि पृथ्वी आदी ग्रहांचेही वर्णन यात केले आहे.यात, पूजा,ज्योतिष,इतिहास,युद्ध, संस्कृत व्याकरण,आयुर्वेद व धनुर्वेद ईत्यादींचे वर्णन करणारे अनेक श्लोक आहेत. हे अग्नीपुराण, अग्नीने वशिष्ठ ऋषीस सांगीतले असे म्हणतात.

यात ३८३ प्रकरणे आहेत.'अग्निपुराण परिशिष्टम्' हे ईतर सहा प्रकरणांचे परिशिष्ट आहे.