उदगीर
?उदगीर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अहमदपूर,देवणी,देगलूर |
प्रांत | मराठवाडा |
[[महाराष्ट्र विभाग|विभाग]] | औरंगाबाद विभाग |
जिल्हा | लातूर |
भाषा | मराठी |
आमदार | संजय बनसोडे |
तहसीलदार | रामेश्वर गोरे |
संसदीय मतदारसंघ | लातूर |
तहसील | उदगीर |
पंचायत समिती | उदगीर |
कोड • आरटीओ कोड |
• MH २४ |
संकेतस्थळ: [http://महाराष्ट्र maharashtra.gov.in] |
उदगीर हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याचे मुख्यालय आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ऐतिहासिक पार्श्वभूमी
[संपादन]उदगीर शहरावर ८०० वर्ष मुघलांचे राज्य होते. तसेच १७६० मधील निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात सदाशिव भाऊनी निजामाच पराभव केला. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीर मधून झाली .उदागिर बाबा मुळे हे शहर प्रसिद्ध झाले. उदगीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
उदगीरला ऐतिहासिक तसेच शैक्षणिक वारसा पण लाभलेला आहे उदगीर हे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले शहर आहे. पहिल्यांदा लातूर pattern सुरुवात श्यामलाल मेमोरियल हायस्कूल येथे झाली नंतर सर्वत्र पसरली उदगीर शहर हे प्राथमिक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, विधी महाविद्यालय आहेत तसेच महाराष्ट्रातील ५ पशु वैद्यकीय महाविद्यालयपैकी १ महाविद्यालय उदगीर मध्ये आहे
उदगीर हे शहर सुपारी फोडण्याच्या आडकित्ता यासाठी प्रसिद्ध आहे लातूरजिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार पेठ भरते .सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजाच कापड उदगीर येथे त्यार्केले जाते तसेच उदगीर मध्ये ८० दाल मिल आहेत व्याव्सायाबाबातीत उदगीर अग्रेसर आहे
उदगीर शहर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे त्यात उदगीरचा किल्ला , दुधियाहनुमान मंदिर , हत्तीबेट , साईधाम , सोमनाथपूर मंदिर, हवागी स्वामी माठ आणि यात्रा आणि मुघल कालीन बांधणी असलेला चोबारा
उदगीर मधील कल्पना सिनिमा ग्रह हे मराठवाड्यातील सर्वात मोठे म्हणजे ७५mm आहे
यावर्षीच्या स्वच्छता सर्वेक्षना मध्ये उदगीरच नाव आले आहे .
उदगीरचा भुईकोट किल्ला यादवकाळातला. त्ठी फायदाच झाला. निजामाला उदगिरात नमवले गेले , पण त्याला कायमची वेसण घालायला मराठे चुकले. येथिल किल्ल्यातुन एक भूयारी मार्ग बिदरच्या किल्ल्यापर्यन्त जातो, व हा मार्ग अन्दाजे ६० ते ७० किमी लांब आहे.
साचा:उदगीर च्या लढाईत डोंगरशेलकी गावच्या जाधव कुटुंबाचा समावेश होता
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भौगोलिक स्थान
[संपादन]तालुक्यातील गावे
[संपादन]उदगीर तालुक्यात ८७ ग्रामपंचायती आहेत.
हवामान
[संपादन]लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]==जवळपासचे तालुके=देवणी, जळकोट, चाकुर
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर २०२२[संपादन]
[संपादन]हे संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत. या संमेलनाचे अधिकृत संकेत स्थळ https://abmss95.co.in आणि https://abmss95.mumu.edu.in आहेत.
लातूर जिल्ह्यातील तालुके |
---|
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका |
उदगीर किल्ला
[संपादन]उदगीर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये स्थापित आहे. उदगिरचा ईतीहास :
उदगीर हे शहर मरठा आणि निजाम यांच्या युद्धासाठी प्रसिद्ध् आहे.ज्याचे नेत्रत्व सदाशिव्रराव भाऊ यांनी केले होते , जे १७५९ मद्धे निजामाला पराजित केले होते.
निजाम व मराठे यांच्यात झालेली १७६०ची प्रसिद्ध लढाई ही उदगीर मध्ये झाली, या लढाईत निजामाचा मराठ्यांनी पराभव घडवून आणला.
उदगीरचा किल्ला हा भूइकोट किल्ला म्हणून ओळखला जातो.
उदगीरच्या किल्ल्यात उदागिर बाबांची समाधी बांधण्यात आली आहे, हा किल्ला शहरापासून १ कि.मी अंतरावर विराजमान आहे.
उदगीरचा किल्ला महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या ऐतिहासिक लढाईसाठी, तसेच ऐतिहासिक स्थळासाठी
प्रसिद्ध आहे. उदगीर ते बिदर अशी ६३ कि.मीची सुरंग या मध्ये बांधलेली आहे हा किल्ला जवळपास ८०० वर्षं पूर्वी बांधलेला आहे.
हा किल्ला दक्षिणाभिमुखी असून रुंदीपेक्षा लांबीने अधिक आहे.