रेणापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?रेणापूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लातूर
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
जिल्हा लातूर
लोकसंख्या १,४२,१८७ (२०११)
भाषा मराठी
आमदार धीरज देशमुख
तहसीलदार गणेश जाधव
संसदीय मतदारसंघ लातूर
तहसील रेणापूर
पंचायत समिती रेणापूर
नगर परिषद रेणापूर
कोड
आरटीओ कोड

• MH 24
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in

रेणापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी[संपादन]

रेणापूर हे ठिकाण रेणुका देवी साठी प्रसिद्ध आहे. येथे रेणुका मातेचे मन्दिर आहे. रेणापुर तालुक्यामधुन रेणा नावाची नदी जाते. पूर्वी रेणापुर तालुका हा बीड मतदार संघात होता. पण आता तो लातूर मतदार संघात आला आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

रेणापुर तालुक्यातील सर्व ७९ गावे लोकसंख्येसह खालील प्रमाणे आहेत:

अनुक्रमांक गाव लोकसंख्या
आनन्दवाडी ७०८
आन्दलगाव ७३५
आरजखेड १,६९१
आसराचीवाडी ७७८
बावची ९६३
भण्डारवाडी १,६३३
भोकरम्बा २,२८९
बिटरगाव २,५०९
ब्रम्हवाडी ५५९
१० चतगाव १,०४३
११ दर्जी बोरगाव १,८१५
१२ दवणगाव १,५४१
१३ धवेली १,५००
१४ डिघोळ देशमुख २,३९०
१५ डिघोळ देशपाण्डे ४८६
१६ दिवेगाव ६६३
१७ फरदपुर ८३२
१८ गरसुळी २,१८३
१९ गव्हाण १,३०६
२० घनसरगाव २,५०७
२१ गोधला २,०५२
२२ हनुमन्तवाडी १,२४६
२३ हरवाडी १,९८१
२४ होटी १,६३५
२५ इन्दरठाणा १,४९९
२६ इट्टी १,२३१
२७ जवळगा २,०७९
२८ कडेपुर ४,०११
२९ काळेवाडी ५०६
३० कामखेड ३,१३३
३१ खलंग्री १,४६९
३२ खानापुर ५८६
३३ खरोळा ७,४६९
३४ कोलगाव २,११९
३५ कोष्टगाव ३,०९४
३६ कुम्भारी ६५०
३७ कुम्भारवाडी १,३२४
३८ लहानेवाडी २८४
३९ लखमापुर १,१५८
४० माकेगाव १,५९२
४१ मनुस्मारवाडी १,३८७
४२ मोहगाव ९५२
४३ मोरवड १,६८६
४४ मोटेगाव २,४५९
४५ मुरढव १,५४९
४६ मुसळेवाडी १,५३४
४७ नागापुर २९९
४८ नरवटवाडी ४६४
४९ नेहरु नगर ४५५
५० निवाडा २१३१
५१ पळशी १,३५०
५२ पानगाव ११,६६१
५३ पाथरवाडी १,५००
५४ फावडेवाडी १,५८५
५५ पोहरेगाव तण्डा ४९१
५६ पोहरेगाव ३,४९८
५७ रामवाडी ५४३
५८ रामवाडी १,०५२
५९ रेणापुर १४,९५३
६० रुपचन्द नगर १,७११
६१ समसापुर १,८४०
६२ सांगवी १,५२५
६३ सारोळा १,०७८
६४ सायगाव ३४४
६५ सय्यदपुर बुद्रुक १,०४३
६६ सेवानगर ८११
६७ सेवालाल नगर ४०६
६८ शेलु खुर्द ९३६
६९ शेरा २,१५९
७० सिन्धगाव २,५०६
७१ सुकणी ३४१
७२ सुमठणा १,१४७
७३ टाकळगाव ९५४
७४ तळणी २,१९७
७५ तत्तापुर १,२८७
७६ वंजरवाडी १,२७३
७७ वाला १,५८९
७८ वांगदरी १,६५०
७९ यशवन्तवाडी ५९२
एकूण १,४२,१८७

सन्दर्भ- २०११ भारतीय जनगणना

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासचे तालुके[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका