देगलूर
Jump to navigation
Jump to search
?देगलूर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नांदेड |
जिल्हा | नांदेड जिल्हा |
भाषा | मराठी |
नगराध्यक्ष | मोगलाजी इरणा शिरशेटवार |
संसदीय मतदारसंघ | नांदेड |
विधानसभा मतदारसंघ | देगलूर |
तहसील | देगलूर |
पंचायत समिती | देगलूर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३१७१७ • ++०२४६३ • MH26 |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
देगलूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. देगलूर तालुका दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे. आग्नेय दिशेला तेलंगाणा, वायव्य दिशेला कर्नाटक आहे. मराठी, तेलुगू या येथील बोलीभाषा आहे. येथील बाजारपेठ, मोंढा प्रसिद्ध आहे. लेंडी नदी ही देगलूर तालुक्यातून वाहणारी मुख्य नदी आहे. अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे देगलूर महाविद्यालय, धुंडा महाराज महाविद्यालय, साधना हायस्कूल, मानव्य विकास विद्यालय या शैक्षणिक संस्था आहेत. होट्ठल येथे हेमाडपंथी महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.
नांदेड जिल्ह्यातील तालुके |
---|
अर्धापूर | भोकर | बिलोली | देगलूर | धर्माबाद | हदगाव | हिमायतनगर | कंधार | किनवट | लोहा | माहूर | मुदखेड | मुखेड | नांदेड तालुका | नायगाव | उमरी |