२०२३ आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक
२०२३ आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक | |||
---|---|---|---|
चित्र:File:ICC U19 T20 WOMEN'S WORLD CUP.png | |||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | २० षटके | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | दक्षिण आफ्रिका | ||
सहभाग | १६ | ||
सामने | ४१ | ||
अधिकृत संकेतस्थळ | आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक | ||
|
२०२३ आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक हा २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेद्वारे आयोजित आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पहिली आवृत्ती सध्या चालू आहे.[१][२] एप्रिल २०२१ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) ने घोषणा केली की कोविड-१९ महामारीमुळे ही स्पर्धा २०२१ च्या शेवटी त्याच्या मूळ वेळापत्रकावरून जानेवारी २०२३ पर्यंत हलवण्यात आली आहे.[३][४]
पार्श्वभूमी
[संपादन]मूलतः, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे डिसेंबर २०२१ मध्ये हलवण्यापूर्वी ही स्पर्धा जानेवारी २०२१ मध्ये होणार होती[५][६] नोव्हेंबर २०२० मध्ये, आयसीसीने जानेवारी २०२१ च्या नियोजित वेळापत्रकावरून वर्षाच्या उत्तरार्धात स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यतेची चपापणी केली.[७] जानेवारी २०२१ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली की ते डिसेंबर २०२१ मध्ये स्पर्धेचे आयोजन करतील,[८] तथापि ही स्पर्धा दुसऱ्यांदा पुढे ढकलून जानेवारी २०२३ मध्ये हलवण्यात आली.[९] जानेवारी २०२२ मध्ये, आयसीसीचे सीईओ, जेफ ऑलार्डीस यांनी सांगितले की ही स्पर्धा होणारच होती आणि आयसीसी यजमानांसाठी प्रक्रिया सुरू करत आहे.[१०]
पात्रता
[संपादन]जून २०२२ मध्ये, आयसीसीने स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेची पुष्टी केली.[११] यजमान दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यू झीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या सर्व देशांनी स्पर्धेसाठी आपोआप पात्रता मिळवली.[१२] अमेरिकेनेदेखील आपोआप पात्र ठरले, कारण ते अमेरिका प्रादेशिक गटातून स्पर्धा करण्यासाठी एकमेव पात्र संघ होते.[१३] उर्वरित चार देश प्रादेशिक पात्रता गटातून पात्र ठरले.[११] आशिया पात्रता जिंकल्यानंतर संयुक्त अरब अमिराती हा प्रादेशिक गटांमधून पात्र ठरणारा पहिला संघ होता.[१४] इंडोनेशियाने त्यांची पापुआ न्यू गिनी विरुद्धची तीन सामन्यांची मालिका जिंकून पूर्व आशिया-प्रशांत गट जिंकून पात्रता प्राप्त केली.[१५] इंडोनेशियासाठी कोणत्याही स्तरावर आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ होती.[१६] रवांडाने आफ्रिकन पात्रता जिंकून विश्वचषकासाठी पात्र ठरले. रवांडा प्रथमच आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी कोणत्याही स्तरावर पात्र ठरला होता.[१७] स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड स्टेट्स आणि झिम्बाब्वे यांच्यासाठीसुद्धा कोणत्याही स्तरावरील हा पहिला आयसीसी महिला विश्वचषक आहे.
संघ | पात्रता |
---|---|
दक्षिण आफ्रिका | यजमान |
ऑस्ट्रेलिया | आपोआप पात्रता |
बांगलादेश | |
इंग्लंड | |
भारत | |
आयर्लंड | |
न्यू झीलंड | |
पाकिस्तान | |
श्रीलंका | |
अमेरिका | |
वेस्ट इंडीज | |
झिम्बाब्वे | |
इंडोनेशिया | प्रादेशिक पात्रता द्वारे |
रवांडा | |
स्कॉटलंड | |
संयुक्त अरब अमिराती |
स्पर्धेचे स्वरूप
[संपादन]पथके
[संपादन]सामना अधिकारी
[संपादन]स्थळे
[संपादन]सराव सामने
[संपादन]गट फेरी
[संपादन]चौथ्या स्थानावरील प्ले-ऑफ
[संपादन]सुपर ६
[संपादन]बाद फेरी
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "२०२३ आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकाचे उद्घाटन दक्षिण आफ्रिका करणार". विमेन्स क्रिकझोन. २० जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी बोर्ड बैठकीचे निकाल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "व्हर्च्युअल कॉन्फरन्स कॉलच्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड आणि समितीच्या बैठका पूर्ण". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट समितीने केलेल्या एलबीडब्लू कॉलसाठी डीआरएस पुनरावलोकन पद्धतीत बदल ! Cricbuzz.com". क्रिकबझ्झ. २० जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी २०२१ मध्ये महिलांसाठी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक आयोजित करणार". क्रिकबझ्झ. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "महिलांच्या आयसीसी इव्हेंटला बक्षीस रकमेत प्रोत्साहन". इएसपीएन क्रिकइन्फो. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी २०२१ १९-वर्षांखालील महिला विश्वचषक वर्षाच्या उत्तरार्धात पुढे ढकलण्याचा विचार करत आहे". इएसपीएन क्रिकइन्फो. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश डिसेंबरमध्ये महिला १९-वर्षांखालील विश्वचषकाचे उद्घाटन करणार". क्रिकबझ्झ. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "अंडर१९ज वर्ल्ड कप डीले टू डिनाय ऑसी यंग गन्स". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "अंडर-१९ विमेन्स वर्ल्ड कप 'व्हेरी मछ ऑन द कार्ड्स' फॉर जानेवारी २०२३, सेज ऑलार्डीस". इएसपीएन क्रिकइन्फो. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ a b "आयसीसी १९-वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक पात्रतेचा मार्ग जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी १९-वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकाच्या उद्घाटनापूर्वी उत्कंठा वाढली, पात्रता फेरी सुरू". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसीतर्फे १९-वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक पात्रतेचा मार्ग जाहीर; ११ पूर्ण सभासद, अमेरिका आपोआप पत्र". विमेन्स क्रिकझोन. 2022-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "मलेशियामध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर युएई पहिल्या १९-वर्षांखालील टी२० विश्वचषकासाठी पात्र". द नॅशनल न्यूझ. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "इंडोनेशियाचा पापुआ न्यू गिनीला चकित करत १९-वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत प्रवेश". क्रिकेट युरोप. 2022-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "इंडोनेशिया त्यांच्या पहिल्या आयसीसी विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "आफ्रिकन डिलाईट: रवांडा पहिल्या आयसीसी स्पर्धेसाठी पात्र".