Jump to content

१९८९-९० शारजा चॅम्पियन्स चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८९-९० शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार द्वि गट फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
सहभाग
सामने
मालिकावीर पाकिस्तान सलीम मलिक
सर्वात जास्त धावा पाकिस्तान सलीम मलिक (२६०)
सर्वात जास्त बळी वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श (९)

१९८९-९० शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १३-२० ऑक्टोबर १९८९ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते व शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या देशांनी भाग घेतला.

सदर स्पर्धा द्विगट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघाशी दोन वेळा सामने खेळले. पाकिस्तानने सर्व चार सामने जिंकत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतून मिळालेल्या उत्पन्नातून फझल महमूद, इक्बाल कासिम, कृष्णम्माचारी श्रीकांत, पॉली उम्रीगर आणि व्हिव्ह रिचर्ड्स या आजी-माजी खेळाडूंना प्रत्येकी ३५,००० अमेरिकन डॉलर इतक्या रकमेचे बक्षीस अथवा आर्थिक सहाय्याच्या रूपात दिली गेली.

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १६ ५.२८५
भारतचा ध्वज भारत ४.४९२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३.८७२

गट फेरी

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१३ ऑक्टोबर १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
१६९ (४८.१ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७३/५ (४७.५ षटके)
ऑगस्टिन लोगी ५९* (६५)
अर्शद अय्युब २/२७ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

२रा सामना

[संपादन]
१४ ऑक्टोबर १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५०/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३९ (४८.४ षटके)
सलीम मलिक ७४ (८१)
इयान बिशप ३/४९ (१० षटके)
डेसमंड हेन्स ५९ (९४)
वसिम अक्रम ५/३९ (९.४ षटके)
पाकिस्तान ११ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • शाहिद सईद आणि वकार युनुस (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
१५ ऑक्टोबर १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
२७३/४ (४६ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७४/४ (४४.४ षटके)
सलीम मलिक ६८* (५८)
रवि शास्त्री २/६० (९ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ४६ षटकांचा खेळविण्यात आला.

४था सामना

[संपादन]
१६ ऑक्टोबर १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
२११/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७४ (४६.४ षटके)
कपिल देव ४१ (५०)
कर्टनी वॉल्श २/३२ (१० षटके)
माल्कम मार्शल ४० (४७)
कपिल देव २/१९ (७.४ षटके)
भारत ३७ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: कपिल देव (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

५वा सामना

[संपादन]
१७ ऑक्टोबर १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३७/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८० (४४.४ षटके)
इम्रान खान ६० (५६)
कर्टली ॲम्ब्रोज २/४३ (१० षटके)
कारलीस्ली बेस्ट ४४ (७४)
वकार युनुस ३/२८ (९ षटके)
पाकिस्तान ५७ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • सोहेल फझल (पाक) आणि रॉबर्ट हेन्स (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

६वा सामना

[संपादन]
२० ऑक्टोबर १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५२/४ (४७ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१४/९ (४७ षटके)
सलीम मलिक १०२ (११५)
मनोज प्रभाकर २/४५ (१० षटके)
दिलीप वेंगसरकर ३५ (७५)
आकिब जावेद ३/४९ (१० षटके)
पाकिस्तान ३८ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.