Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००८-०९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २००८-०९
न्यू झीलँड
भारत
तारीख २५ फेब्रुवारी – ७ एप्रिल २००९
संघनायक डॅनिएल व्हेट्टोरी महेंद्रसिंग धोणी
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जेसी रायडर (३२७) गौतम गंभीर (४४५)
सर्वाधिक बळी ख्रिस मार्टिन (१४) हरभजनसिंग (१६)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा जेसी रायडर (१६२) विरेंद्र सेहवाग (२५९)
सर्वाधिक बळी इयान बटलर (३) हरभजन सिंग (५)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा ब्रॅंडन मॅककुलम (१२५) सुरेश रैना (६१)
सर्वाधिक बळी इयेन ओ'ब्रायन (४) हरभजन सिंग (२)

भारतीय क्रिकेट संघ २५ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २००९ दरम्यान पाच वर्षांनी पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यू झीलँडच्या दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यावर ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने खेळवले गेले.

न्यू झीलंडने दोन्ही टी२० सामने जिंकले तर भारताने एकदिवसीय मालिका ३-० अशी आणि कसोटी मालिका १-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२५ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६२/८ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६६/३ (२८ षटके)
सुरेश रैना ६१* (४३)
इयान बटलर २/२९ (४ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ५६* (४९)
हरभजनसिंग १/१९ (४ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
एएमआय मैदान, ख्राईस्टचर्च
पंच: गॅरी बाक्स्टर (न्यू) आणि इव्हान वॅट्किन (न्यू)
सामनावीर: ब्रेंडन मॅककुलम (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी

२रा सामना

[संपादन]
२५ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१४९/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५०/५ (२० षटके)
युवराज सिंग ५० (३४)
इयान ओ'ब्रायन २/३० (४ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ६९* (५५)
इरफान पठाण २/४१ (४ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
पंच: गॅरी बाक्स्टर (न्यू) आणि टोनी हिल (न्यू)
सामनावीर: ब्रेंडन मॅककुलम (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी


एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
भारत Flag of भारत
२७३/४ (३८ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६२/९ (२८ षटके)
मार्टिन गुप्टिल ६४ (७०)
हरभजनसिंग ३/२७ (४ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला. न्यू झीलँडच्या डावादरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे न्यू झीलँडसमोर विजयासाठी २८ षटकांत २१६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

२रा सामना

[संपादन]
भारत Flag of भारत
१८८/४ (२८.४ षटके)
वि
सचिन तेंडुलकर ६१ (६९)
इयेन बटलर १/३८ (७ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे सुरुवातीला सामना प्रत्येकी ३४ षटकांचा करण्यात आला, नंतर भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

३रा सामना

[संपादन]
भारत Flag of भारत
३९२/४ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३३४/१० (४५.१ षटके)
सचिन तेंडुलकर १६३* (१३३)
काईल मिल्स २/५८ (१० षटके)
जेस्सी रायडर १०५ (८०)
हरभजन सिंग २/५६ (१० षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.

४था सामना

[संपादन]
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७०/५ (४७ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०१/० (२३.३ overs)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

५वा सामना

[संपादन]
भारत Flag of भारत
१४९/१० (३६.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५१/२ (२३.२ षटके)
रोहित शर्मा ४३*(७४)
जेसी रायडर ३/२९ (९ षटके)
जेसी रायडर ६३ (४९)
प्रवीण कुमार १/२२ (४ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ धावांनी विजयी
ऑकलंड, न्यू झीलँड
पंच: गॅरी बॅक्स्टर (न्यू) आणि रुडी कोर्ट्झन (द)
सामनावीर: जेसी रायडर (न्यू)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
वि
२७९ (७८.२ षटके)
डॅनिएल व्हेट्टोरी ११८ (१६४)
इशांत शर्मा ४/७३ (१९.२ षटके)
५२० (१५२.४ षटके)
सचिन तेंडुलकर १६० (२६०)
ख्रिस मार्टिन ३/९८ (३० षटके)
२७९ (१०२.३ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ८४ (१३५)
हरभजन सिंग ६/६३ (२८ षटके)
३९/० (५.२ षटके)
गौतम गंभीर ३०* (१८)
भारत १० गडी राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: सायमन टफेल (ऑ) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)


२री कसोटी

[संपादन]
वि
६१९/९घो (१५४.४ षटके)
जेसी रायडर २०१ (३२८)
इशांत शर्मा ३/९५ (२७ षटके)
३०५ (९३.५ षटके)
राहुल द्रविड ८३ (२२६)
ख्रिस मार्टिन ३/८९ (२४ षटके)
४७६/४ (१८० षटके) (फॉ/ऑ)
गौतम गंभीर १३७ (४३६)
जीतन पटेल २/१२० (४५ षटके)
सामना अनिर्णित
मॅकलीन पार्क, नेपियर, न्यू झीलँड
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: जेसी रायडर (न्यू)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी


३री कसोटी

[संपादन]
वि
३७९ (९२.१ षटके)
सचिन तेंडुलकर ६२ (८५)
ख्रिस मार्टिन ४/९८ (२५.१ षटके)
१९७ (६५ षटके)
रॉस टेलर ४२ (९२)
झहीर खान ५/६५ (१८ षटके)
४३४/७घो (११६ षटके)
गौतम गंभीर १६७ (२५७)
ख्रिस मार्टिन ३/७० (२२ षटके)
२८१/८ (९४.३ षटके)
रॉस टेलर १०७ (१६५)
हरभजन सिंग ४/५९ (३३ षटके)
सामना अनिर्णित
वेलिंग्टन, न्यू झीलँड
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: गौतम गंभीर (भा)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी



भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३