इ.स. २०२२ मधील हिंदी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. २०२२ मध्ये हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची यादी येथे दिली आहे.

जानेवारी ते मार्च[संपादन]

प्रदर्शन तारीख चित्रपटाचे नाव दिग्दर्शक कलाकार नोंदी
जाने
वारी
२१ ३६ फार्महाऊस राम रमेश शर्मा झी५ वर प्रदर्शित
फे
ब्रु
वा
री
लूप लपेटा आकाश भाटिया
नेटफ्लिक्स वर प्रदर्शित
११ गेहराईंया शकून बत्रा धर्मा प्रोडक्शन्सद्वारे निर्मित, ॲमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित
बधाई दो हर्षवर्धन कुलकर्णी जंगली पिक्चर्स द्वारा निर्मित
१७ अ थर्स्टडे बेहझाद खंबाटा हॉटस्टार वर प्रदर्शित
२५ गंगूबाई काठियावाडी संजय लीला भन्साळी
भन्साळी प्रोडक्शन्सद्वारे निर्मित
लव्ह हॉस्टेल शंकर रामन
झी५ वर प्रदर्शित
मा
र्च
झुंड नागराज मंजुळे टी-सिरीज फिल्म
तूलसीदास जुनियर म्रिदुल
टी-सिरीज फिल्म
११ राधे श्याम राधा कृष्ण कुमार टी-सिरीज फिल्म
द काश्मीर फाइल्स विवेक अग्नीहोत्री झी स्टुडिओज निर्मित
१८ बच्चन पांडे फरहाद सामजी नाडियादवाला प्रॉडक्शन
जलसा सुरेश त्रिवेणी टी-सिरीज फिल्म, ॲमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित
३१ शर्माजी नमकीन हितेश भाटिया ॲमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित