झी५
Appearance
झी फाईव्ह
| स्थापना | १४ फेब्रुवारी 2018 |
|---|---|
| देश | भारत |
| पालक संस्था | झी न्यूज |
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.zee5.com |
झी फाईव्ह (Zee5) ही एसएसएल ग्रुप आणि सहाय्यक कंपनी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड यांची एक व्हिडिओ डिमांड संकेतस्थळ आहे.
हे १२ भाषांमध्ये (उदा. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी) १४ फेब्रुवारी २०१८ रोजी भारतात लाँच केले गेले. झी फाईव्ह मोबाइल अॅप इतर डिव्हाइसेससह वेब, अँड्रॉइड, आयओएस, स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध आहे. झी फाईव्हचे डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याला ५६० लाख सक्रिय वापरकर्ते होते.