Jump to content

जॅकलीन फर्नांडिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॅकलीन फर्नांडिस
Jacqueline Fernandez
जन्म ११ ऑगस्ट, १९८५ (1985-08-11) (वय: ३८)
मनामा, बहरैन
राष्ट्रीयत्व श्रीलंकी
प्रशिक्षणसंस्था सिडनी विद्यापीठ
कारकिर्दीचा काळ इ.स. २००९–वर्तमान

जॅकलीन फर्नांडिस (रोमन लिपी:Jacqueline Fernandez; सिंहली:ජැකලීන් ෆර්නැන්ඩස්; जन्म ऑगस्ट ११, इ.स. १९८५) ही एक श्रीलंकी अभिनेत्री आहे, तसेच ती २००६ सालची मिस श्रीलंका ह्या सौंदर्यस्पर्धेची विजेती आहे.

चित्रपट कारकीर्द

[संपादन]
वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा नोंदी
२००९ अल्लादिन जस्मिन
२०१० जाने कहॉंसे आयी हैं तारा
हाऊसफुल धन्नो "आप क्या होगा (धन्नो)" गाण्यात विशेष स्वरुप

बाह्य दुवे

[संपादन]