सीरध्वज जनक
Appearance
सीरध्वज जनक (संस्कृत: सीरध्वज जनक ; ख्मेर: जनक ; तमिळ: ஜனகன், चनकन् ; थाई: चोनोक ; भासा मलायू: Maharisi Kala, महरिसी काला;) हा रामायणात उल्लेखलेला विदेह देशाचा जनक कुळातील राजा होता. तो सीतेचा पिता व रामाचा सासरा होता [१].
जनक कुळातील ऱ्हस्वरोमन् राजाच्या दोन पुत्रांपैकी सीरध्वज थोरला पुत्र होता. सीरध्वजाला कुशध्वज नावाचा धाकटा भाऊ होता. सीरध्वज निपुत्रिक असल्यामुळे त्याच्यामागून कुशध्वज विदेहाचा राजा बनला[१].
परिवार
[संपादन]सीरध्वजास सीता व उर्मिला नावाच्या दोन कन्या होत्या. त्या दोघींचा विवाह अनुक्रमे राम व लक्ष्मण यांच्याशी झाला.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ a b चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री, ed. (१९६८). "कुशध्वज". भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे. p. २५२.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |