ऑत-दा-फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑत-दा-फ्रान्स प्रदेशाचे नकाशावरील स्थान

ऑत-दा-फ्रान्स
Hauts-de-France
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

ऑत-दा-फ्रान्सचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-दा-फ्रान्सचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी लील
क्षेत्रफळ ३१,८१३ चौ. किमी (१२,२८३ चौ. मैल)
लोकसंख्या ६०,०९,९७६
घनता १९० /चौ. किमी (४९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-HDF
संकेतस्थळ www.hautsdefrance.fr

ऑत-दा-फ्रान्स (फ्रेंच: Hauts-de-France LL-Q150_%28fra%29-GrandCelinien-Hauts-de-France.wav उच्चार ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्समधील सर्वात उत्तरेकडील असलेल्या ह्या प्रदेशाच्या उत्तरेस उत्तर समुद्र, पश्चिमेला इंग्लिश खाडी तर ईशान्येस बेल्जियम देश आहेत. २०१६ साली नोर-पा-द-कॅलेपिकार्दी हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑत-दा-फ्रान्स प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. सुमारे ६० लाख लोकसंख्या असलेला हा प्रदेश घनदाट लोकवस्तीचा प्रदेश आहे.

विभाग[संपादन]

ऑत-दा-फ्रान्स प्रशासकीय प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.

प्रमुख शहरे[संपादन]

  1. लील (227,560; प्रदेशाचे मुख्यालय)
  2. आमियां (133,448)
  3. रूबे (94,713)
  4. तूरक्वाँ (91,923)
  5. डंकर्क (90,995)
  6. कॅले (72,589)

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: