Jump to content

रूबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रूबे
Roubaix
फ्रान्समधील शहर


चिन्ह
रूबे is located in फ्रान्स
रूबे
रूबे
रूबेचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 50°41′24″N 3°10′54″E / 50.69000°N 3.18167°E / 50.69000; 3.18167

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर-पा-द-कॅले-पिकार्दी
विभाग नोर
क्षेत्रफळ १३.२३ चौ. किमी (५.११ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३२ फूट (९.८ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ९५,८६६
  - घनता ७,२४६.११ /चौ. किमी (१८,७६७.३ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.ville-roubaix.fr


रूबे (फ्रेंच: Roubaix) हे उत्तर फ्रान्समधील बेल्जियमच्या सीमेजवळील एक शहर आहे. २०१४ साली येथील लोकसंख्या सुमारे ९६ हजार इतकी होती. हे शहर मेत्रोपोल युरोपियें दि लिल या नागरी प्रदेशाचा भाग आहे.

१९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले रूबे औद्योगिक क्रांतीदरम्यान उत्तर फ्रान्समधील पहिले कापड औद्योगिक शहर बनले.

बाह्य दुवे

[संपादन]