विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा – सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, औरंगाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी[संपादन]

ग्रामीण विकासाशी संबधित विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी औरंगाबाद येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोशात इंग्रजीत ५३ लाख तर मराठीत ५० हजार लेख आहेत. त्यांतही ग्रामीण भागातील शेती,पाणी,पर्यावरण,पर्यटन,ऐतिहासिक स्थळे,उद्योग इ. विषयांशी निगडीत लेखांचे प्रमाण अत्यल्प आहे. या क्षेत्रात काम करणारी संगणक साक्षर पिढी यासंबंधी ज्ञान निर्मितीत योगदान करण्यास अत्यंत उत्सुक आहे. काही सदस्यांनी संगणक उपलब्ध न झाल्याने मोबाईलवर विकिपीडिया सदस्य होवून संपादने केली. सर्व सहभागी सदस्यांनी अधिक प्रशिक्षित होवून सातत्याने विकिपीडियामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संस्थेच्या सहकार्याने औरंगाबाद जिल्ह्यात एका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरुवात या निमित्ताने झाली आहे.

या कार्यशाळेत सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यक्रम समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत संस्थेतील २३ सदस्यांनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे, असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली. सर्व सदस्यांनी एकूण ३०० संपादने केली तर ५० फोटोंची भर घातली.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

  • गुरुवार दि. १३ एप्रिल २०१७
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - दुपारी ४ ते ७

साधन व्यक्ती[संपादन]

संपादित लेख[संपादन]

या कार्यशाळेत खालील लेख नव्याने लिहिले गेले किंवा संपादित केले गेले.

  1. सौर ऊर्जा
  2. महिलांचे मानसिक स्वास्थ्य‎
  3. व्यसनमुक्ती
  4. वृद्धावस्था
  5. ठिबक सिंचन
  6. प्रथोमोपचार पेटी‎
  7. संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद‎
  8. आरोग्य बँक‎
  9. सौन्दर्य प्रसाधने‎
  10. विहंग (शाळा)‎
  11. संसद आदर्श ग्राम योजना‎
  12. आरोग्य‎
  13. संजीवनी आरोग्य प्रकल्प
  14. दुष्काळमुक्त महाराष्ट्र‎
  15. कृषि जैव तंत्रज्ञान‎
  16. आयुर्वेद‎
  17. कृषीकन्या‎
  18. स्वाध्याय चळवळ‎
  19. औरंगाबाद‎
  20. ऊबंटू‎
  21. स्त्री सक्षमीकरण‎
  22. लिनक्स‎
  23. डाळिंब‎
  24. दिवा‎
  25. तूर
  26. औरंगाबाद जिल्ह्यातील कारखाने
  27. दिवाळी सजावट‎

सहभागी सदस्य[संपादन]

  1. --स्नेहलदेशमुख८९ (चर्चा) १६:४५, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  2. --जयेश मधुकर धबाले (चर्चा) १६:४८, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  3. --माधुरी गावित (चर्चा) १६:५३, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  4. --प्रतिभा आनंद फाटक (चर्चा) १६:५७, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  5. --आरती भोसिकर (चर्चा) १७:०५, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  6. --रेणुका देशपांडे (चर्चा) १७:०६, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  7. --सोनाली (चर्चा) १७:११, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  8. --Suhasajgaonkar (चर्चा) १७:१२, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  9. --अदिती शार्दुल (चर्चा) १७:१४, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  10. --Avinash tambekar (चर्चा) १७:१६, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  11. --Pradnya baliram more (चर्चा) १७:२६, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  12. --सारिका कुलकर्णी (चर्चा) १७:२७, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  13. --शिल्पा 78 (चर्चा) १७:३१, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  14. --गजानन सायखेडकर (चर्चा) १७:३२, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  15. --Dr. Nandkishor Sonwane (चर्चा) १७:३६, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  16. --भाग्यश्री आत्माराम पाटील (चर्चा) १७:४६, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  17. --Ysingare (चर्चा) १७:५६, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  18. --Nitinvakle (चर्चा) १७:५७, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  19. --डॉ. विनय धर्माधिकारी (चर्चा) १८:०३, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  20. --सई पाटील (चर्चा) १८:१८, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  21. --GAURAV R KARLE (चर्चा) १९:०५, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  22. --Dr. ambadas kulkarni (चर्चा) १९:१०, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]
  23. --प्रज्ञा मोरे (चर्चा) १९:२०, १३ एप्रिल २०१७ (IST)[reply]

चित्रदालन[संपादन]