सदस्य:Nitinvakle

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी नितिन कैलास वाकळे. मी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात नावडी या गावी राहतो. माझे प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे आणि माद्यामिक शिक्षण अंधानेर गावी झाले. उच्च माद्यामिक शिक्षणासाठी कन्नड या तालुक्याच्या गावी गेलो.माझे उच्च माध्यमिक शिक्षण मी कन्नड्लाच पूर्ण केले. त्यानंतर मी शिक्षणासाठी औरंगाबादला आलो.