सदस्य:Suhasajgaonkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी सुहास आजगावकर सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ येथे नैसर्गिक संसाधन विकास या विभागाचे काम पाहतो. या कामातून मिळणारा आनंद नवीन कामाची निरंतर प्रेरणा आहे.