Jump to content

संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संजीवनी आरोग्य प्रकल्प या पानावरून पुनर्निर्देशित)

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ - संजीवनी आरोग्य प्रकल्प संजीवनी आरोग्य प्रकल्प ५ नोव्हेंबर इ.स. २००९ पासून औरंगाबाद जिल्ह्यात कार्यान्वित आहे.

या प्रकल्पा अंतर्गत माता बाल आरोग्यावर विशेष लक्ष केन्द्रित केले आहे.

सुधारुद्ध बालक स्पर्धा

सुरुवातीस या प्रकल्पा अंतर्गत ९ गावांचा समावेश होता.

२०१३ मध्ये या मध्ये २ गावांची भर टाकून एकूण 11 गावांमध्ये हा प्रकल्प चालू आहे.

child health camp

या मध्ये महिन्यातून १ वेळेस गरोधर मातांची तपासणी केली जाते . या तपासणी मध्ये ग्रामीण पातळीवर रक्तदाब बाळाच्या ह्रदयाचे ठोके फिटल मॉनिटर ने एकणे इत्यादी तपासण्या अत्यल्प शुल्क घेऊन केल्या जातात . पुढील तपासणी साठी शहरी रुग्णालयात पाठवले जाते. या प्रकल्पा मध्ये आठवड्यातील १ वेळेस ओपीडी असते

shruti kan tapasani
ग्रामीण आरोग्य -मंगलम
आशा प्रशिक्षण