सदस्य:प्रतिभा आनंद फाटक
Appearance
मी डॉ.प्रतिभा आनंद फाटक डॉ.हेडगेवार रुग्णालय औरंगाबाद येथे गेली २३ वर्षापासून काम करते .. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ही संस्था डॉ. हेडगेवार रुग्णालयाशी संबंधीत सामाजिक काम करणारी संस्था आहे. संस्थेचे ग्रामीण भागात १०२ गावात व शहरातील ३९ झोपडपट्टी वस्तीत अनेक उपक्रम चालतात . मी ग्रामविकास संबंधी उपक्रमात कार्यरत आहे .माझे शिक्षण B.A.M.S,MPH,M.A.Rural development झाले आहे. आरोग्य ,किशोरी व महिला सक्षमीकरण ,नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन हे आवडते विषय आहेत .