भारतीबेन शियाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीबेन शियाळ

विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ भावनगर
विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
मतदारसंघ भावनगर लोकसभा मतदारसंघ

जन्म २३ मार्च, इ.स. १९६४
भावनगर, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती धीरूभाई शियाळ
अपत्ये
व्यवसाय वैद्यकीय

भारतीबेन शियाळ (२३ मार्च, इ.स. १९६४ - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. त्या इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील भावनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.