Jump to content

सदस्य चर्चा:Sachinvenga

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Sachinvenga, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Sachinvenga, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७१६ लेख आहे व १६५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

जसेदृश्य संपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

See Also साठी हे सुद्धा पहा असे लिहावे.

अभय नातू १६:११, ७ मे २०११ (UTC)

साचा साहित्यिक

[संपादन]

नमस्कार,

साहित्यिक साचा लावण्यासाठी सांगकाम्या वापरता येईल. या साच्यासंबंधी काही गोष्टींबद्दल तुमचे मत पाहिजे.

१. हा साचा मराठी साहित्यिकांची यादी दिसतो, तरी तो साचा:मराठी साहित्यिक येथे हलवावा.

२. आत्ता असलेले गट काढून त्याऐवजी लेखक, कवी, नाटककार, इ गट करावे आणि त्यात आवश्यकता वाटल्यास अ-ऐ, क-झ, ट-म, इ. उपगट करावे. यासाठी साचा:पुणे पहा.

३. साचा एखाद्या लेखात दिसताना मिटलेल्या (collapsed) स्थितीत असावा व टिचकी मारुन उघडता येणारा असावा.

अभय नातू १६:५८, १० मे २०११ (UTC)

सचिन,

तुमची नवीन संपादने पाहिली. मला प्रत्येक अक्षरासाठी एक याप्रमाणे गट अपेक्षित नसून लेखक, कवी, इ. गट आणि त्यात लागल्यास अ ते ई, क ते झ, ट ते म, इ. उपगट अपेक्षित होते.

अभय नातू १९:४३, १० मे २०११ (UTC)

सांगकाम्या

[संपादन]

नमस्कार सचिन ! सदस्य:सांगकाम्या संकल्प याने आपल्याला हवे असलेले काम केले आहे. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:००, ११ मे २०११ (UTC)

संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते वर्ग

[संपादन]

असा वर्ग जरुर करता येईल. या वर्गाचे वर्गीकरण साधारण साहित्य अकादमी पुरस्कार वर्गाप्रमाणेच होईल.

अभय नातू ०५:०७, २० मे २०११ (UTC)

घाई कशाची आहे ?

[संपादन]
प्रिय सचिन,जरा धीराने घ्यावे, घाई कशाची आहे ? तुमचे अलिकडील बदल अभ्यासले, मला चतकोर होत नाही, कायदा विषयाची जी काही माहिती आहे त्यामुळे म्हणतोय, व्यक्तीगत टिका किंवा घाबरणे-घाबरवणे या अर्थाने म्हणून घेऊ नका, कायद्याच्या क्षेत्रातील बारकाव्यांचा पुरेसा परिचय नसताना भावनीक होऊन नसती ऊडी न घेतलेली बरी. 'खाया पिया कुछ नही गिलास फोडा बारा-आना' हे टळावे. बाकी शुभेच्छा आणि सदीच्छा . माहितगार १६:४५, ४ जून २०११ (UTC)
चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण
नमस्कार, Sachinvenga


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

Invite to WikiConference India 2011

[संपादन]

Hi Sachinvenga,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:१६, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिमोहीम वैद्यकशास्त्र

[संपादन]

नमस्कार सचिन,

आपण विकीमोहिमेवर निघाल्याचे पहिले आणि आनंद वाटला.

कालच डॉ सचिन नवले ह्याचेशी मी ह्याच विषयावर चर्चा केली आणि आज आपण ह्यास हात घातला, हा निव्वळ योगायोग म्हणावा. आपण बनवलेले प्रकल्प पान पहिले, जर आपणास हवे असेल तर इतर प्रकल्प पाना प्रमाणे त्याची रचना करून देता येईल. तसेच काही आधार्भूत कामे सांगकाम्या द्वारेपण निपटवायची असल्यास सांगावे. आपण, डॉ सचिन (नवले ), डॉ अभिजित हि वैद्यक क्षेत्रातील मंडळी आणि जमल्यास काही भाषांतरकार, शुद्धलेखन चीकीतसक, तंत्रज्ञ , बॉट चालक अशी थोडी टीम जमली तर काम (मोहीम ) लवकरच फत्ते होईल असे वाटते.

पुढील कामास शुभेच्छा.

काही मदत लागली तर कळवाच.

राहुल देशमुख १९:००, ५ मार्च २०१२ (IST)[reply]

विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र

[संपादन]

नमस्कार सचिन,

मी विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र नावाने प्रकल्प बांधून दिला आहे. प्रकापास लागणाऱ्या बहुतेक आधारभूत सुविधा तिथे देण्याचा प्रयात केला आहे. गर्जेनुसार वाढीव गोष्टी पण देता येतील, कुपया तपासून सांगावे. आपण तयार केलेले पान विकिपीडिया:विकिमोहीम वैद्यकशास्त्र हे प्रकल्प पानाकडे पुनर्निर्देशित करीत असतांनाच त्यावरील आपला मजकूर जसाच्या तसा विकिपीडिया:विकिमोहीम वैद्यकशास्त्र/प्रथम‎ ह्या पानावर जपून ठेवला आहे.

आपल्या सूचनांच्या आणि अधिक काही मागणीच्या प्रतीक्षेत.

राहुल देशमुख ०८:२५, ६ मार्च २०१२ (IST)[reply]

विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र निमंत्रण

[संपादन]

विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र निमंत्रण साचा बनवला आहे. सदस्यांना निमंत्रित करण्यासाठी वापरावा. काही बदल हवे असल्यास सुचवावे राहुल देशमुख ०९:५५, ६ मार्च २०१२ (IST)[reply]

विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र - निमंत्रण .
नमस्कार, Sachinvenga

मराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा ह्या उद्देशाने विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. ह्या प्रकल्पात सहभागी होऊन योगदान देण्याकरिता आपणास आम्ही सादर निमंत्रण देत आहोत. ह्या पानावर आपण आपले नाव नोंदवून प्रकल्प कामात सहभागी व्हावे आणि प्रकल्पाच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

अमराठी सदस्यांचा उपाद्रव

[संपादन]

सचिन नमस्कार,

आपण विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र येथे चालू कामे या मेनूवर जाऊन काम करावे सदस्य:Shiju आदी अमराठी सदस्यांच्या उपद्रवा मुळे प्रकल्पाचे मुख्य पान सुरक्षित केले आहे. - राहुल देशमुख १९:२३, ६ मार्च २०१२ (IST)[reply]

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

[संपादन]
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल

[संपादन]

नमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. मराठी विकिपीडियावरील लोक आपणास आपल्या सुस्प्ष्ट भुमीकेवरून ओळखतात. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा

’पुणे निवासी’ अजिबात नको

[संपादन]

मलापण! ‘पुणे निवासी’ असा वर्ग केला तर जगात जेवढी गावे आहेत त्या प्रत्येकाचा निवासी वर्ग करावा अशी मागणी भविष्यात होऊ शकते. आंतरजालावर कोण कुठल्या गावाचा रहिवासी आहे याला काहीच महत्त्व नाही. इथला प्‍रत्येकजण ’हे विश्वचि माझे घर’ या वृत्तीचा असला पाहिजे. ...J (चर्चा) १८:२९, २५ मार्च २०१२ (IST)[reply]

इथला प्‍रत्येकजण ’हे विश्वचि माझे घर’ या वृत्तीचा असला पाहिजे. ... हा एक चांगला संदेश आहे.विचारपुर्वक न बनवलेले वर्ग काढून चांगले वर्ग वापरावेत.मी आपले समर्थन करतो.-रायबा

/* विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी */

[संपादन]

नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:०८, २७ मार्च २०१२ (IST)[reply]

भारतातील भ्रष्टाचाराचे आरोपी

[संपादन]

आपण निर्माण केलेला वर्ग वर्ग:भारतातीय भ्रष्टाचाराचे आरोपी असा आहे. (पहा) तो मी वर्ग:भारतातील भ्रष्टाचाराचे आरोपी केला आहे आणि मला वाटते असाच बरोबर असावा.

-सीमा (चर्चा) २३:०५, ४ एप्रिल २०१२ (IST)[reply]

Article requests

[संपादन]

Hi! Do you do article requests? If so, there is an article that I would like to be in Marathi. It is en:Peel District School Board, a Canadian school district. The Marathi website is at http://www.peelschools.org/marathi/home/, so it can help you use the proper terms for some things Thanks WhisperToMe (चर्चा) १५:१५, २५ एप्रिल २०१२ (IST)[reply]

विकिडाटा

[संपादन]

नमस्कार,

विकिडाटामुळे विकिमजकूरातील इतर भाषा दुवे काढायचे असतील तर त्यासंबंधीची माहिती सदस्य चर्चा:संतोष दहिवळ#Wikidata येथे दिली आहे. --संतोष दहिवळ (चर्चा) १३:५१, ८ मार्च २०१३ (IST)[reply]

साचा:तमिळनाडू राज्य

[संपादन]

ठिक आहे , करून देतो.

शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:४८, ६ एप्रिल २०१३ (IST)[reply]

होय लवकरच करतोच आहे. या निमीत्ताने सोबतच एखाद्या संपादन गाळणीची टेस्ट पण करून घेतो आहे. बहुधा आज उद्यात होऊन जाईन . चहा करता धन्यवाद. :)

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२२, ७ एप्रिल २०१३ (IST)[reply]

साचा:मराठा साम्राज्य

[संपादन]

मराठा साम्राज्याचा साराच इतिहास माझ्या ओठांवर आहे असे नाही.पण माझे व्यक्तिगत मत उपलब्ध करतो त्यातील सुयोग्य वाटेल तेवढे वापरावे.

  • इंग्रजी विकिपीडियावर सध्या en:Template:MarathaEmpire या स्वरूपाचा आहे.
    • माझ्या मतानुसार राज्यकर्त्यांच्या नावाची यादी छ.शिवाजी महाराजांपासून सुरू करून १९४७ मध्ये कोल्हापूर आणि सातारा संस्थाने जेव्हा विलीन झाली तो पर्यंतची नावे त्यात असावीत.
    • साचा भोसले घराण्याचे संस्थापक ,शहाजी राजे भोसले अशी शिवाजी महाराजांच्या मागच्या पिढीला तंजावूरच्या समांतर पिढीला लावावा परंतु साचा १९४७ नंतरच्या भोसले घराण्यातील वंशजांच्या लेखांवर लावू नये.
    • नागपुरकर भोसले छ शिवाजी महाराजांचे वंशज होते का ते मला माहित नाही, असल्यास त्यांचा अंतर्भाव करावा अन्यथा नको (इंगजी विकिपीडियातील साचात मला उल्लेख नंतर आढळला.)
    • साचात राण्या जावई मुले/मुली यांच्या नावांची सुची असण्यास हरकत नाही, पण ज्यांबद्दल प्रत्येकी स्वतंत्र लेख होण्यास पुरेशी विश्वकोशीय माहिती नसल्यास एकत्रित लेखात दुवे पोहोचवावेत
    • भोसले घराण्याचे विवाह संबंधाने जोडलेल्या नातेवाईकांच्या नावे लेख असतील तर लेखात साचा लावावा. केवळ नातेवाईक म्हणून साचा सुचीत नाव असावे का या बद्दल मी साशंक असेन ,या साचात नातेवाईक अशी सूची असू नये.
    • इंग्रजी विकिपिडियात केवळ अधिकृत मुख्य संस्थानिकच घेतले आहेत असे दिसते पण ब्रिटीश काळात बऱ्याच मराठा संस्थानिकांचे अस्तीत्व स्वायत्त पणे जाणवते (त्यांचे उल्लेख साचात घ्यावयाचे कि नाही या बद्दल माझे स्वत:चे विशीष्ट मत नाही)
    • इंग्रजी विकिपिडियाच्या साचात न दिसणाऱ्या सूची
      1. सेनापती
      2. सरदार
      3. किल्लेदार
      4. उल्लेखनीय वीर/मावळे
      5. जिंकलेले प्रमूख प्रदेश
      6. प्रमूख मोहीमा
      7. प्रमूख तह
      8. प्रमूख मित्र राज्ये बुंदेलखंड गोळकोंडा इत्यादी
      9. मराठा इतिहास साम्राज्याच्या इतिहास संशोधनातील प्रमूख साधने
      10. मराठा इतिहासा बद्दल ललित साहित्य (व्यक्तिगतरित्या मी हि सूची मुख्य साचात अंतर्भूत करण्याच्या विरोधात असेन ,पण ज्यांना ऐतिहासीक साधने आणि ललित यातला फरक कळत नाही ते साधनांमध्ये ललित साहीत्य किंवा मुख्य लेखात ललित साहित्यातील मजकुर भरत रहाण्याचे प्रकार संभवतात म्हणून एक पर्याय)

धन्यवाद माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३५, ८ एप्रिल २०१३ (IST)[reply]


ता.क.: मराठा साम्राज्य इतिहासा बद्दल प्रकल्प पान बनवून हवे असल्यास कळवावे


साचा छान झाला आहे.
  • साचाचा वापर वाढेल तसा त्यातील नावांची संख्या बरीच वाढू शकते त्या अंदाजाने; साचा रचनेत डावीकडचा पहिला स्तंभाची(groupstyle) रूंदी साधारणत: १८% पर्यंत (सध्याची ३०%) कमी केल्यास स्क्रोलॅबिलीटी आणि द्र्श्यता कशी वाटेल तपासून बघावे. अर्थात वापर झाल्या नंतरही गरजेनुसार बदल केलेत तरी हरकत नाही. त्याच प्रमाणे एखादी सूची नावांची संख्या वाढल्यास त्यास पुढे अंतर्गत दाखवा लपवा लावता येईल किंवा काही पर्यायी व्यवस्था अर्थात या दोन्ही गोष्टी लगेच कराव्या लागतील असे नाही.
  • उजवीकडच्या चित्र स्तंभात छ शिवाजी महाराजांच्या चित्रा खाली राजमुद्रा घेतली तर कशी दिसेल (सहज सुचले म्हणून)

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४३, १० एप्रिल २०१३ (IST)[reply]

ठिक आहे हे काम करताना मला वाटते सोबतच वर्गीकरणांकडे जरासे लक्ष द्यावे लागेल.साचा लावून देतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३१, १३ एप्रिल २०१३ (IST)[reply]
साचा:मराठा साम्राज्य साचा गाव शहरे आणि किल्यांच्या लेखात लावताना/वाचताना, प • च • सं या ओळीतील मध्यवर्ती उपयोजलेली शब्द योजना केवळ "मराठा साम्राज्य" एवजी "मराठा साम्राज्याचा इतिहास" अशी केली तर, अधिक सयुक्तीक, वाचन सुलभ होईल का असा विचार मनात आला होता. आपणास सुयोग्य वाटले, तरच बदल करावा.
साचा लावताना 'मराठा साम्राज्य' हे दोनच शब्द वापरणे सुलभ वाटते.सांगकाम्या करवी साचा लावण्याचे काम (इतर प्राथमीकतांमुळे) काहीसे रेंगाळले आहे.येत्या काळात इतर काही कामे झाल्या नंतर पुन्हा चालू करेन.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:४२, ३१ मे २०१३ (IST)[reply]

साचा ’रंगभूमी’वरील संगीत नाटकांची यादी अकारविल्हे करताना काहीतरी घोटाळा झाला आहे. काय तो समजत नाही. खूप प्रयत्न करून पाहिले, चूक सापडत नाही. पुन्हा पूर्ववत करून ठेवले आहे, अशी माझी कल्पना आहे, नसल्यास कसे करायचे ते सांगावे.....J (चर्चा) २१:१४, ६ मे २०१३ (IST)[reply]

अभिनंदन १,००० दिवसांचा टप्पा ओलांडला

[संपादन]

नमस्कार,

आपल्या मराठी विकिपीडीयावरील पहिल्या संपादनास १००० पेक्षा अधीक दिवस झाले आहेत या निमीत्त आपणास हे विशेष गौरव चिन्ह. या निमीत्ताने आपले हार्दीक अभिनंदन आणि धन्यवाद.

आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१०, १६ मे २०१३ (IST)[reply]

विष्णु मोरेश्वर महाजनी

[संपादन]

हे राव बहादुर होते का? तसा उल्लेख कुठेही सापडला नाही. त्यामुळे मी रावबहादुर हा शब्द पानावरून वगळला आहे. आपल्याकडे जर संदर्भ असेल तर कळवावा, म्हणजे तो पाहून शब्द परत टाकता येईल.....J (चर्चा) ११:४७, २ जून २०१३ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा

[संपादन]

नमस्कार Sachinvenga,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार Sachinvenga,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिडाटा दुवे

[संपादन]

आपण चांगले लेख निर्माण करीत आहात.आपणास विनंती करण्यात येते कि आपण तयार करीत असलेल्या लेखांना विकिडाटा दुवेपण द्यावेत. शुभेच्छा.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:१५, ८ डिसेंबर २०१७ (IST)[reply]


आपण ६००० संपादनांच्या जवळपास पोचत आहात. हे कृपया बघावे. अनेक शुभेच्छा.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:४१, ८ जानेवारी २०१८ (IST)[reply]


साचा:५००० संपादने

हा साचा कृपया आपल्या सदस्यपानावर लावावा.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:५४, ८ जानेवारी २०१८ (IST)[reply]

कार्यशाळा

[संपादन]

आज संपादित होत असलेल्या लेखांमध्ये, '१० जानेवारी २०१८ कार्यशाळा' हा वर्ग टाकण्याकडे कृपया लक्ष द्यावे. मी काही वेळ अनुपलब्ध आहे.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १४:३१, १० जानेवारी २०१८ (IST)[reply]

प्रिय सचिन - आपण पहात आहात की कार्यशाळेनंतर सलग नवीन सदस्य बनणे आणि उत्साहाने लेख लिहिणे सुरु आहे. संबधित प्राध्यापक व आयोजक सूचना देत आहेत,तरी सुरुवातीस काही प्रमाणात हे घडणार असे वाटते. मी संपर्क करून सांगितले आहे. आज दोन ठिकाणी आढावा घेण्याचे नियोजन केले आहे. काही चांगले संपादक येत आहेत. त्यांना जरूर मार्गदर्शन करावे.या निमित्ताने विषय विविधता वाढत असल्याचे दिसत आहे.

धन्यवाद, --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:०८, १२ जानेवारी २०१८ (IST)[reply]

User script

[संपादन]

Sorry to type in English The user that you mentioned has no script on marathi Wikipedia. U can use it by replacing User:Lenore/autolink.js to User:Sachinvenga/autolink.js in yr common.js

Than copy the enWikipedia script to your on Marathi Wikipedia. This is the way u can use enwp script on mrwp --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १९:२९, १० जानेवारी २०१८ (IST)[reply]

आता en:User:Lenore/autolink.js हे पान --->इथे कॉपी पेस्ट करा. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 ०८:५६, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]

Twinkle मराठी विकिपीडियावर हणण्यास काय काय लागेल याची माहिती घ्या. आपण यावर चर्चा करूया. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १७:०२, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: हे पहा.[१]--. Sachinvenga चर्चा . : १७:०६, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]
मी ते इंग्लिश विकिपीडिवर वापरते व त्याची पूर्ण माहिती आहे माझ्याकडे. मराठी विकिपीडियावर ते कसे व का पाहिजे याची माहिती द्यावी --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १७:१०, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]

साचे

[संपादन]

{{हितसंघर्ष}}{{लेखनऔचित्य}}{{जाहीरात}}{{पानकाढा}}{{npov}} हे साचे सुद्धा वापरता येईल. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १७:३२, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]

टिप्पणी

[संपादन]

मला आशा आहे की आपल्याला विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#कार्यशाळा कशी हवी? वर टिप्पणी करणे आवडेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:२१, १३ जानेवारी २०१८ (IST)[reply]

जर तुम्ही पाहिले नसेल, मी काही प्रश्न विकिपीडिया:कौल/प्रचालकवर विचारले आहे. ते पाहावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:५०, १४ जानेवारी २०१८ (IST)[reply]

कोव्हिड-१९ लेख

[संपादन]

नमस्कार Sachinvenga,

आपले वैद्यकीय ज्ञान व अनुभव वापरुन कोव्हिड-१९ ह लेख तपासून पुनर्लेखन करावे ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०८:५८, १६ एप्रिल २०२० (IST)[reply]

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

[संपादन]

नमस्कार Sachinvenga,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]