आत्मा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एक विश्वव्यापी अविनाशी तत्त्व. पंचमहाभूतांच्या शरीरात या तत्त्वामुळेच चैतन्य निर्माण होते. याबाबत गीतेमध्ये विस्ताराने माहिती आहे.
[संपादन] आत्म्याबाबत श्रीमद्भगवद्गीतेत दिलेली माहिती व वर्णन
- अविनाशी
- मरत नाही
- मारत नाही
- शाश्वत
- पुरातन
- शरीर नाश पाविले तरी हा नाश पावत नाही
- अजन्मा
- अव्ययी
- न कापता येण्याजोगा
- न जळणारा
- न भिजणारा
- न सुकणारा
- अचल
- सनातन
- अव्यक्त
- इंद्रियांना अगोचर
- अचिन्त्य
- अविकारी
[संपादन] संदर्भ
- ↑ अध्याय २ श्लोक १७ ते २६