रत्नपुरा जिल्हा श्रीलंकेच्या सबरगमुवा प्रांतामधील एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,६९३[२] किमी२ आहे. २००१ च्या जनगणनेनुसार रत्नपुरा जिल्ह्याची लोकसंख्या १०,१५,८०७[३] होती.
वस्तीविभागणी [संपादन]
जातीनुसार लोकसंख्या [संपादन]
धर्मानुसार लोकसंख्या [संपादन]
स्थानीय सरकार [संपादन]
रत्नपुरा जिल्हयात १७[१] विभाग सचिव आहेत.
महानगरपालिका [संपादन]
प्रदेश्य सभा [संपादन]
विभाग सचिव [संपादन]
- बालंगोडा
- ईहिलियागोडा
- ईलापत्था
- ईंबिलिपीतिया
- गोदकवेला
- ईंबुल्पे
- कहावाट्टा
- कलावाना
- किरिइल्ला
- कोलोन्ना
- कुरुविटा
- निविथिगाला
- ओपनयाका
- पेल्मादुल्ला
- रत्नपुरा
- वेलिगेपोला
- अयागामा
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ १.० १.१ Divisional Secretariat List.
- ↑ २.० २.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
- ↑ ३.० ३.१ ३.२ Number and percentage of population by district and ethnic group.
- ↑ Number and percentage of population by district and religion.
|
श्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे |
|
| प्रांत (वर्तमान) |
|
 |
|
| प्रांत (भूतपूर्व) |
|
|
| जिल्हे |
|
|