कोलंबो जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कोलंबो जिल्हा
कोलंबो जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, कोलंबो जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत पश्चिम प्रांत
सरकार
विभाग सचिव १३[१]
ग्राम निलाधरी विभाग ५५७[१]
प्रदेश्य सभा संख्या [२]
महानगरपालिका संख्या [२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ६९९[३] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या २२,५१,२७४[४] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_colombo/english/

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील कोलंबो हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ६९९[३] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कोलंबो जिल्ह्याची लोकसंख्या २२,५१,२७४[४] होती.

अनुक्रमणिका

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकुण
२००१ १७,२४,४५९ २,४७,७३९ २४,८२१ २,०२,७३१ १५,७०३ २१,७७८ १४,०४३ २२,५१,२७४
स्त्रोत [४]

[संपादन] धर्मानुसार लोकसंख्या

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकुण
२००१ १५,७८,२४६ १,९४,७४३ २,४१,९४४ १,८१,९२० ५१,३३४ ३,०८७ २२,५१,२७४
स्त्रोत [५]

[संपादन] स्थानीय सरकार

कोलंबो जिल्हयात ५ महानगरपालिका, ३ नगरपालिका, ५[२] प्रदेश्य सभा आणि १३[१] विभाग सचिव आहेत. २० विभागांचे अजुन ५५७[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

[संपादन] महानगरपालिका

  • कोलंबो
  • देहिवला
  • माउंट लविनिया
  • मोरतुवा
  • श्री जयवर्धनेपुरा कोट्टे

[संपादन] नगरपालिका

  • कोलोन्नवा
  • सीथावका पुरा
  • महारगामा

[संपादन] प्रदेश्य सभा

  • कोतिकवट्टा मुल्लेरियवा
  • कडुवेला
  • सीथावकपुरा
  • होमगामा
  • केस्बेवा

[संपादन] विभाग सचिव

  • कोलंबो (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • देहिवला (१५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रत्मालना (१३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मोरतुवा (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कडुवेला (५७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोलोन्नवा (४६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हंवेल्ला (६८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • होमगामा (८१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • केस्बेवा (७३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • महारगामा (४१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • श्री जयवर्धनेपुरा कोट्टे (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पदुक्का (४६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • थिंबिरीगस्याया (२० ग्राम निलाधारी उपविभाग)

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. १.० १.१ १.२ १.३ GN Divisions.
  2. २.० २.१ २.२ २.३ District Secretariat Colombo.
  3. ३.० ३.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
  4. ४.० ४.१ ४.२ Number and percentage of population by district and ethnic group.
  5. Number and percentage of population by district and religion.


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये