हम्बन्टोट जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


हम्बन्टोट जिल्हा
हम्बन्टोट जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, हम्बन्टोट जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत दक्षिण प्रांत
सरकार
विभाग सचिव १२[१]
ग्राम निलाधरी विभाग ५७६[१]
प्रदेश्य सभा संख्या १०[२]
महानगरपालिका संख्या [२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ २,६०९[३] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ५,२६,४१४[४] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_hambantota/english

श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतामधील हम्बन्टोट हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,६०९[३] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार हम्बन्टोट जिल्ह्याची लोकसंख्या ५,२६,४१४[४] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकुण
२००१ ५,१०,९६५ १,८६९ ४२४ ५,६४६ ८८ ७,२५५ १६७ ५,२६,४१४
स्त्रोत [४]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकुण
२००१ ५,०९,९८७ १,३६९ १३,०७६ ९२४ ९४९ १०९ ५,२६,४१४
स्त्रोत [५]

स्थानीय सरकार[संपादन]

हम्बन्टोट जिल्हयात २ नगरपालिका, १०[२] प्रदेश्य सभा आणि १२[१] विभाग सचिव आहेत. १२ विभागांचे अजुन ५७६[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

===नगरपालिक

 • हम्बन्टोट
 • तंगाल्ले

प्रदेश्य सभा[संपादन]

 • अंबालंतोटा
 • अंगुनुकोलपेलेस्सा
 • बेलिअट्टा
 • तंगाल्ले
 • वीराकेतिया
 • लुनुगाम्वेहेरा
 • तिस्सा
 • कतुवाना
 • हम्बन्टोट
 • सूरियावेवा

विभाग सचिव[संपादन]

 • कतुवाना (५६ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • वीराकेतिया (६० ग्राम निलाधारी उपविभाग)
 • अंगुनुकोलपेलेस्सा (५१ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • अंबालंतोटा (५५ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • हम्बन्टोट (३० ग्राम निलाधारी उपविभाग)
 • सूरियावेवा (२१ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • लुनुगाम्वेहेरा (३६ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • तिस्सामहारामा (४४ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • तंगाल्ले (७२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • बेलिअट्टा (७१ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • ओकेवेला (२७ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • वालसमुल्ला (५३ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. १.० १.१ १.२ १.३ GN Divisions.
 2. २.० २.१ २.२ २.३ District Secretariat Hambantota.
 3. ३.० ३.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
 4. ४.० ४.१ ४.२ Number and percentage of population by district and ethnic group.
 5. Number and percentage of population by district and religion.