श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील मन्नार हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९६[३] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार मन्नार जिल्ह्याची लोकसंख्या १,०३,६८८[४] होती.
वस्तीविभागणी[संपादन]
जातीनुसार लोकसंख्या[संपादन]
स्थानीय सरकार[संपादन]
मन्नार जिल्हयात १[२] नगरपालिका, ५[१] विभाग सचिव आणि ४[२] प्रदेश्य सभा आहेत. ५ विभागांचे अजुन १५३[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.
प्रदेश्य सभा[संपादन]
- पासलई
- अदंपन
- नानत्तन
- छिलवाथुराई
- मांथई पश्चिम (३६ ग्राम निलाधारी उपविभाग)
- मधू (१७ ग्राम निलाधारी उपविभाग)
- मुसली (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
- नानत्तन (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
- मन्नार (४९ ग्राम निलाधारी उपविभाग)
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ↑ १.० १.१ १.२ १.३ GN Divisions- Mannar.
- ↑ २.० २.१ २.२ २.३ २.४ District Secretariat- Mannar.
- ↑ ३.० ३.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
- ↑ ४.० ४.१ ४.२ POPULATION BY ETHNIC GROUP IN MANNAR DISTRICT _ 1881 - 1981& 2001- 2003 & 2007.
|
श्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे |
|
| प्रांत (वर्तमान) |
|
 |
|
| प्रांत (भूतपूर्व) |
|
|
| जिल्हे |
|
|