बदुल्ला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


बदुल्ला जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउवा प्रांत
सरकार
विभाग सचिव १५[१]
ग्राम निलाधरी विभाग ५६७[१]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ २,८६१[२] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,७९,९८३[३] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_badulla/english/[मृत दुवा]

श्रीलंकेच्या उवा प्रांतामधील बदुल्ला हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,८६१[२] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार बदुल्ला जिल्ह्याची लोकसंख्या ७,७९,९८३[३] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ५,६४,७५२ २९,५४२ १,४३,५३५ ३८,७९८ ५८३ १,८१३ ९६० ७,७९,९८३
स्रोत [३]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ५,६१,५१० १,५८,४७३ ४१,३४७ १३,२३६ ५,२४२ १७५ ७,७९,९८३
स्रोत [४]

स्थानीय सरकार[संपादन]

बदुल्ला जिल्हयात १५[१] विभाग सचिव आहेत. १५ विभागांचे अजुन ५६७[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

विभाग सचिव[संपादन]

  • माहियांगंया  (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रिदीमालियद्दा (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मीगाहकुइला (२१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कांदकेतिया (२६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • सोरनथोटा (२५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पास्सरा (४१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • लुंगाला (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बदुल्ला (२९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हलि ईल्ला (५७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • उवा परनागामा (६८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वेलिमाडा (६४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बंदारवेला (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • ईल्ला Ella (३२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हापुथालेHaputhale (२६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हाल्दुम्मुल्ला (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b c d "GN Divisions [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). Archived from the original (PDF) on 2017-07-13. 2009-03-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). Archived from the original (PDF) on 2010-02-15. 2009-03-27 रोजी पाहिले.